एका कारसह रुग्णवाहिकेमधून देशी दारूची वाहतूक करण्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारी सकाळी उघडकीस आणला. सदर दोन्ही वाहने आणि त्यातील दिड लाखांची दारू जप्त करण्यात आली. ...
आदिवासी बहूल व सर्वात मागास तालुका म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यातील बहुतांश अधिकाऱ्यांचे पदे रिक्त असल्याने प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर प्रशासन चालविले जात आहे. ...
गडचिरोली शहरातील जवाहरलाल नेहरू नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक युगेंद्र मेश्राम यांची १० मार्च रोजी कोरची तालुक्यातल्या ढोलडोंगरी येथील कोंबड बाजारात नक्षल्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ...