जिंतूर तालुक्यातील इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना यासह आदी योजनांतील ८ हजार २५३ लाभार्थ्यांसाठी १ कोटी ७६ हजार २०० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे़ या अनुदानाची रक्कम आठवडाभरात लाभार्थ्यांच्या ...
राज्यात एकमेव असलेल्या नांदेडातील शासकीय आयुर्वेद आणि युनानी रसशाळेतील औषधीनिर्मिती गेल्या पाच वर्षांपासून ठप्प आहे़ एकेकाळी देशभरात दबदबा असलेल्या या रसशाळेला अखेरची घरघर लागली आहे़ असे असताना रसशाळेच्या सक्षमीकरणासाठी निधी देण्याऐवजी शासनाने टाळे ल ...
वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकासाच्या १३३ कोटी ५८ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला नगरविकास विभागाने मंजुरी दिली असून तसा आदेशही १५ जानेवारी रोजी निर्गिमत केला आहे. ...
जिल्हा परिषदेत सध्या चालू वर्षातील निधी खर्चाच्या नियोजनासाठी सदस्यांची धावपळ होताना दिसत आहे. काही विभागांनी नियोजन केले. काहींचे सुरू आहे. मात्र या नव्या निधीकडे लक्ष देताना जुन्याचा विसर पडला आहे. त्यामुळे जुना ६३ कोटी अखर्चित आहे. तर नव्या ७९ कोट ...
जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत पुढील वर्षासाठीचा २५० कोटी ९० लाख रूपयांच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. ...