बांधकाम कल्याण मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील नोंदणीकृत पात्र बांधकाम कामगारांना आठ वर्षात साहित्य खरेदीसाठी १२ कोटी ६२ लाख ५२ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले ...
शहरातील हजरत बाबा ताजुद्दीन यांचा ताजबाग येथील दर्गा परिसराचा विकास महाराष्ट्र शासनाकडून केला जात आहे. ताजबाग विकास आराखड्यातील कामांसाठी शासनाने १३२ कोटी रुपयांना प्रशासकीय मंजुरी दिली असून यापैकी ३० कोटींचा निधी शासनाने वितरित केला आहे. ...
जिल्हा नियोजन समितीअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेसाठी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांना ६२ कोटी ४६ लक्ष रुपयांचा निधी २०१४ ते २०१९ या काळात जिल्ह्याला वितरित करण्यात आला. सन २०१४ च्या पूर्वी वितरित करण्यात आलेल्या निधीच्या तिप्पट रक्कम केवळ या योजनेतून ...
वाकलेले खांब सरळ करणे, पडलेले खांब उभारणे, लोंबकाळलेल्या तारा ताणणेसह इतर दुरूस्तीच्या कामावर वर्षभरात तब्बल ६० लाख रुपयांची उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. एवढी उधळपट्टी करूनही खंडित वीज पुरवठा व अपघाताची भीती कायमच आहे ...