२०१९-२० या आर्थिक वर्षात ७० टक्के निधी डीबीटी व अन्य कारणाने खर्च होऊ शकला नाही. त्यामुळे डीबीटी रद्द करण्यात यावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभेत घेण्यात आला. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये दोन वर्षांत झालेल्या कामांसाठी ५ कोटी २३ लाख ३० हजार रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. त्यामुळे रखडलेली कुशलची देयके मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...