लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निधी

निधी

Funds, Latest Marathi News

‘लाल परी’च्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिखट? - Marathi News | Diwali not good of state transports 'Lal Pari' employees? | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘लाल परी’च्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिखट?

कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळेना ...

जेवणाचे लावले १ कोटीचे अतिरिक्त बिल; बीड लोकसभा निवडणूक खर्चात ८ कोटींचा गैरव्यवहार रोखला - Marathi News | 1 crore extra bill for meals; prevented fraud of Rs 8 crore in Beed Lok Sabha election expenses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जेवणाचे लावले १ कोटीचे अतिरिक्त बिल; बीड लोकसभा निवडणूक खर्चात ८ कोटींचा गैरव्यवहार रोखला

विभागीय पातळीपासून निवडणुक आयोगापर्यंत तक्रारी गेल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. ...

महामार्गालगत जमिनी कशा दाखविल्या? विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश - Marathi News | How are the lands along the highway shown? Inquiry order issued by the Divisional Commissioner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महामार्गालगत जमिनी कशा दाखविल्या? विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश

औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविले अहवाल  ...

शेतक-याने सरकारची मदत नाकारली; दहा हजारांचा मुख्यमंत्र्यांनाच पाठविला धनादेश - Marathi News | Farmers seek help from CM; Gave a check for ten thousand | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतक-याने सरकारची मदत नाकारली; दहा हजारांचा मुख्यमंत्र्यांनाच पाठविला धनादेश

राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतक-यांना हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत देऊन थट्टा केल्याचा आरोप एका शेतक-याने केला. त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दहा हजार रुपयांचा धनादेश तहसीलदारांच्या वतीने पाठविला. ...

अपहाराचा महामार्ग; तलाठी ते जिल्हाधिकारी सर्वच यंत्रणेचे लागेबांधे - Marathi News | Highway of embezzlement; All systems from Talathi to Collector | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपहाराचा महामार्ग; तलाठी ते जिल्हाधिकारी सर्वच यंत्रणेचे लागेबांधे

एनएच-२११ हा पूर्ण प्रकल्प ७ हजार कोटींचा आहे. त्यात भूसंपादनाची रक्कम आहे. ...

मराठवाड्यातील रस्त्यांची लागली वाट; बांधकाम विभागाचे ‘प्रस्ताव पे प्रस्ताव’ सुरूच - Marathi News | Roads in Marathwada are damaged; Construction Department's 'Proposal to Proposal' continues | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील रस्त्यांची लागली वाट; बांधकाम विभागाचे ‘प्रस्ताव पे प्रस्ताव’ सुरूच

दुरुस्तीसाठी २५ कोटींचा प्रस्ताव  ...

खरीप हंगामासाठी त्वरित पीक कर्ज द्या; औरंगाबाद खंडपीठाचे जिल्हा बँकेला निर्देश - Marathi News | Provide immediate crop loans for the kharif season; Aurangabad Bench directs District Bank | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खरीप हंगामासाठी त्वरित पीक कर्ज द्या; औरंगाबाद खंडपीठाचे जिल्हा बँकेला निर्देश

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत  खरीप पीक कर्ज वाटप करताना औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक अगोदरच्या कर्जाचे व्याज कापून घेते किंवा व्याज दिल्याशिवाय पीक कर्ज वाटप करीत नाही. ...

यंदाही दिवाळीत ‘बोनस’ची धूम; नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार रक्कम  - Marathi News | Dhoom of ‘Bonus’ this Diwali too; The amount will be received in the second week of November | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदाही दिवाळीत ‘बोनस’ची धूम; नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार रक्कम 

यावर्षी लॉकडाऊनमुळे उद्योग अडीच-तीन महिने बंद जरी असले, तरी त्यांना बोनस द्यावाच लागणार आहे. ...