राज्य शासनाने जिल्'ासाठी ३२५ कोटी रुपयांचा नियोजन आराखडा मंजूर केला आहे. यंदाच्या वर्षासाठी ६१ कोटी ५१ लाख रुपये अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. तर जिल्'ातील प्रत्येक आमदाराला ५० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात आलेला आहे. ...
जिल्हा नियोजन समितीच्या २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या २९२ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास शनिवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली़ गतवर्षी १५४ कोटींचा आराखडा होता़ विकास कामांच्या दृष्टीकोणातून त्यात वाढ करण्यात आली आहे़ ...
लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचा आदर राखत त्यांना विश्वासात घेऊन विकास कामे अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा वार्षिक समितीच्या बैठकीस उपस्थित अधिकाऱ्य ...