लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निधी

निधी, मराठी बातम्या

Funds, Latest Marathi News

मोडकळीस आलेल्या ८२ शाळांची दुरूस्ती सुरू - Marathi News |  Repair of the three old schools started | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोडकळीस आलेल्या ८२ शाळांची दुरूस्ती सुरू

मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या इमारत दुरूस्तीला ४ कोटी ५५ लाख रूपयांचा निधी मिळाला असून दुरूस्तीचे काम सुरू आहे ...

विद्यापीठातील खेळाची मैदाने, जलतरण तलावाचे होणार खाजगीकरण - Marathi News | Privatization of Dr. BAMU Playground, Swimming Pool | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठातील खेळाची मैदाने, जलतरण तलावाचे होणार खाजगीकरण

विद्यापीठाने मैदानांच्या खाजगीकरणाच्या घेतलेल्या निर्णयाला विविध राजकीय पक्षांशी संबंधित विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविला आहे. ...

अनुदानाअभावी ८४० घरांच्या कामांना ‘ब्रेक’ - Marathi News | 'Breaks' up to 4 house chores due to donations | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अनुदानाअभावी ८४० घरांच्या कामांना ‘ब्रेक’

जालना जिल्ह्यात रमाई आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ८४० लाभार्थ्यांना मागील तीन वर्षांपासून अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे ...

मराठवाड्यातील ‘जलयुक्त शिवार‘च्या कामांना हवेत ९८ कोटी - Marathi News | 98 crores need for the 'Jalyukta shivar' in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ‘जलयुक्त शिवार‘च्या कामांना हवेत ९८ कोटी

या कामांना निधीची तरतूद करण्याबाबतची संचिका अर्थ मंत्रालयात निर्णयाची वाट पाहत आहे.  ...

ग्रामस्थांनी शाळेचे रुपडे पालटले; विकासासाठी लोकसहभागातून उभारला २० लाखांचा निधी - Marathi News | Villagers rised money for school development; Rs 20 lakh raised from public participation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामस्थांनी शाळेचे रुपडे पालटले; विकासासाठी लोकसहभागातून उभारला २० लाखांचा निधी

कृतिशील शिक्षणासह शनिवारी दप्तरमुक्त अभियान यशस्वी  ...

महापालिकेकडून माती, दगड उचलण्याचे २२ कोटी रुपये; कंपनीने हळूहळू कचऱ्याचे ‘वजन’ वाढविले - Marathi News | 22 crores for lifting soil and stone by Aurangabad Municipality; The company gradually increased the 'weight' of waste | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेकडून माती, दगड उचलण्याचे २२ कोटी रुपये; कंपनीने हळूहळू कचऱ्याचे ‘वजन’ वाढविले

पहिल्या दिवशीपासून कचरा उचलणाऱ्या कंपनीचा लबाडीचा खेळ ...

समाजकल्याणसाठी मिळाले प्रथमच १७ कोटी - Marathi News | For the first time, 'social welfare' got 8 crore | Latest satara News at Lokmat.com

सातारा :समाजकल्याणसाठी मिळाले प्रथमच १७ कोटी

सातारा : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला विविध कामांसाठी प्रथमच २०१९-२० या वर्षासाठी १७ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. तसेच ... ...

४९५ कर्ज खात्यात अडीच कोटी वर्ग... - Marathi News | 1925 Loan Accounts in Two Crores | Latest jalana News at Lokmat.com

जालना :४९५ कर्ज खात्यात अडीच कोटी वर्ग...

महाआघाडी शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत गत चार दिवसात ७९२ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून योजनेचा लाभ घेतला आहे ...