इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंद आंदोलनास सांगली जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदला तासगाव, कडेगाव, पलूस तालुक्यात कडकडीत, इस्लामपूर, शिराळा, कवठेमहांकाळ तालुक्यासह सांगली, मिरज शहरात संमिश्र, तर विटा, जत व मिरज तालुक्यात अत्य ...
पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ कॉँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही विरोधी पक्षांनी पुकारलेल्या सातारा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सोमवारी सकाळी दैनंदिन व्यवहार सुरु होते. शहरात काही व्यापाऱ्यांनी स्वत:हून दुकाने बंद करुन बंदला प्रतिसाद दिला. ...