Fruits, Latest Marathi News
परतीच्या पावसामुळे जालना जिल्ह्यातील ३ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. ...
आंबे बहरासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा लागू करण्यात आली आहे. ...
जिल्हाधिकाºयांनी दिली माहिती: तीन वर्षांत उत्पादन दुप्पट करण्याचा जिल्हाधिकाºयांनी केला संकल्प ...
डाळिंब आणि द्राक्षाप्रमाणेच आता संत्राही निर्यात होऊन जागतिक बाजारपेठ कब्जा करण्यास सज्ज होणार आहे. ...
आयआरसीटीसी ई-केटरिंगअंतर्गत फळे व रुचकर पदार्थ प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. ...
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाजीपाला आणि फळांची निर्यात दीड हजार टनांनी वाढली असून, देशांतर्गत विक्रीतही एक हजार टनांनी वाढ झाली आहे.... ...
सांगली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये सिंदगीतील शेतकऱ्याच्या बेदाण्यास किलोला २२१ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. सौद्यासाठी आलेल्या बेदाण्यास सरासरी दोनशे रुपये किलो दर राहिला. ...
जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून वाईन निर्मितीला प्रोत्साहन ...