मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आदी मान्यवर ऑनलाईन सहभागी झाले होते. ...
नौका प्रवासी वाहतूक विमा रक्कम ५ लाखांवरून १ लाख करणे, सिंधुदुर्गमध्ये जलमार्गावरील प्रवासी वाहतूक क्षमता, मुदत वाढविणे यांसह सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनच्या अन्य मागण्यांबाबत आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथे महाराष्ट्र मेरिटाई ...
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने ५ फायर इंजिन, ५ जेटी आणि उर्वरित साधन सामुग्रीच्या मदतीने आग शमविण्याचे काम हाती घेतले होते. ...
तळ्यात पाणी कमी असल्याने त्याच्या डोक्याला दगडाचा जबर मार बसला. त्यास मित्रांनी गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढत तात्काळ गावकऱ्यांच्या मदतीने खाली आणून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले ...
ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम वायूचा शोध लागल्याने विजयदुर्ग हे हेलियम वायूचे पाळणाघर आहे. यामुळे आपल्याला जागतिक वारसा लाभला आहे. या ठिकाणी खगोल केंद्र झालेच पाहिजे, असे मत माजी आमदार प्रमोद जठार यांनी विश्व हेलियम दिनी मांडले. ...