अंबड एमआयडीसीतील सिमेन्स कंपनी गेट नंबर एक समोरील पार्किंगच्या जागेत सामाजिक उपक्रमातून लावलेली झाडे रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून कापण्यात आली असून, यासंबंधी येथील व्यावसायिकांनी अंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. ...
जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींच्या हद्दींमधील गावांमध्ये ज्या शेतकरी कुटुंबाला या दोन वर्षांत कन्यारत्न प्राप्त झाले आहे, अशा शेतकरी कुटुंबांनी स्त्रीजन्माचे स्वागत शेतजमिनीच्या बांधावर दहा रोपांच्या लागवडीने करावे, यासाठी ‘कन्या वनसमृद्धी’ योजना ...
येत्या दोन महिन्यात येऊर येथील पर्यटन स्थळ विकसित करण्याचे सोपास्कार पार पाडल्यानंतर प्रकल्पाला खºया अर्थाने सुरवात होणार आहे. या प्रकल्पामुळे येथील आदीवासी बांधवांना रोजगारसुध्दा उपलब्ध होणार आहे. ...
१९९७ ते २०१७ सालापर्यंत राज्य शासनाच्या वतीने नाशिकचे मानद वन्यजीव संरक्षकपद भुषविणारे तसेच नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राहा यांनी तब्बल वीस वर्षे पश्चिम घाट व नाशिक जिल्हा पिंजून काढला. ...
नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा व चंद्रपूर या सहा जिल्ह्यांमधील ८६ हजार ४०९ हेक्टर परिसराला झुडुपी जंगलाच्या व्याख्येतून वगळण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भात कन्झर्वेशन अॅक्शन ट्र ...
त्यांचा अंतीम प्रवासही पर्यावरणपूरक व निसर्ग संवर्धनाचा संदेश देऊन गेला. त्यांच्या पार्थिवावर अमरधाम येथे डिझेल शवदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील मारूतीचा मोढा परिसरात जंगलतोड करणा-यांवर वनविभागाच्या वतीने कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. ठाणगाव येथे शनिवार (दि. १) रोजी रात्री सातच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचा-यांनी जंगलात पाहणी करून जंगलतोड करणा-यांवर कारवाई ...