लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल

Forest, Latest Marathi News

निसर्ग संर्वधनासाठी ऊर्जा, जल, वृक्ष संवर्धन ही त्रिसुत्री आवश्यक: उमाकांत निखारे - Marathi News | Energy, water, tree conservation is essential for conservation of nature: Umakant Nikhhare | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निसर्ग संर्वधनासाठी ऊर्जा, जल, वृक्ष संवर्धन ही त्रिसुत्री आवश्यक: उमाकांत निखारे

नाशिक - शासनाच्या औष्णिक वीज केंद्रात खरे तर पर्यावरणाची गरज असतेच. परंतु त्यासाठी प्रत्यक्ष काम करणारे अधिकारी विरळच. सध्या या भागात मियावाकी पध्दतीने रोपे लावून हा परिसर हिरवागार करतानाच त्यांनी परीसरात घन कचरा व्यवस्थापनासाठी महत्वाचे काम त्यांनी ...

वृक्षसंवर्धनाची योजना ठरणार राज्यात रोलमॉडेल - Marathi News | Role model in the state to plan tree planting | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वृक्षसंवर्धनाची योजना ठरणार राज्यात रोलमॉडेल

शेताच्या बांधावरील व शेतातील जुन्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी गोंदियाचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी वृक्ष संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना पेशंन देण्याची योजना सुरू केली होती. या योजनेमुळे वृक्षांचे संवर्धन करुन वृक्षतोड कमी करण्यास मदत ...

वाघ वाढलेत, आता टिकविण्याचे आव्हान - Marathi News | Tigers figure have increases, now the challenge of survival | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :वाघ वाढलेत, आता टिकविण्याचे आव्हान

भारतात वाघांची संख्या २९६७ वर पोहोचली आहे. पण वाघांच्या या संख्यावाढी मागे नेमके काय कारणे आहेत, महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धन चळवळीचे यामध्ये काय योगदान आहे व वाघांची वाढलेली संख्या टिकवून ठेवण्याचे आव्हान आम्ही यापुढे कसे पेलणार याबाबतचे विश्लेषण. ...

बहुतांश ई-क्लास जमिनीवर वृक्ष लागवडच नाही !  - Marathi News | Most E-Classes land do not plant trees on the ground! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बहुतांश ई-क्लास जमिनीवर वृक्ष लागवडच नाही ! 

काही ग्रामपंचायती अंतर्र्गत ई-क्लास जमिनीवर वृक्ष लागवड पूर्ण झालेली नाही.  ...

ठाणे येऊरच्या जंगलातील दारू भट्टीवर वनाधिकाऱ्यांची धाड, रंगे हात पकडे - Marathi News |  Forestry officers hold dye, dye hands | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे येऊरच्या जंगलातील दारू भट्टीवर वनाधिकाऱ्यांची धाड, रंगे हात पकडे

येऊर जंगलाच्या नागला बंदर परिसरातील ससूनवघर येथील राखीव वन क्षेत्रातील ईदळीचा नाला येथे हात भट्टीची दारू गाळताना खोलांडे ता. वसई येथील कमलाकर माळी (४१) यास रंगे हात पकडले. त्यांच्याजवळून २० लिटर गावठी दारू ताब्यात घेत त्याच्या वन कायद्याखाली संजय गां ...

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य विस्थापितांचे तीन गावांमध्ये होणार पुनर्वसन - Marathi News | The Umred-Karhandala Sanctuary will be rehabilitated in three villages | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य विस्थापितांचे तीन गावांमध्ये होणार पुनर्वसन

उमरेड-पवनी-कऱ्हांडला या वाढीव अभयारण्याच्या विस्तारासाठी आणि त्यामुळे करावयाच्या पुनर्वसनाच्या विषयावर वन रात्र्यमंत्री परिणय फुके यांनी बुधवारी मंत्रालयात बैठक घेतली. यात काशी, राजकोट आणि वाई या तीन गावांमध्ये या विस्थापितांचे पुनर्वसन करण्याचा निर् ...

३४ जिल्ह्यात फुलणार वनौषधींच्या नर्सरी : सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Nursery for herbs that flourish in 34 districts: Sudhir Mungantiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३४ जिल्ह्यात फुलणार वनौषधींच्या नर्सरी : सुधीर मुनगंटीवार

देशात २० टक्के लोकांसाठी ८० टक्के आरोग्य सेवा आहेत आणि ८० टक्के लोकांना केवळ २० टक्के आरोग्य सुविधांवर विसंबून राहावे लागते, ही शोकांतिका आहे. अशावेळी डॉ. सतीश गोगुलवार व त्यांच्या पत्नी शुभदा देशमुख यांनी नैसर्गिक वनौषधीच्या माध्यमातून सामान्यांच्या ...

राज्यात फुलणार वनशेती : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Forestry will flourish in the state: Forest Minister Sudhir Mungantiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात फुलणार वनशेती : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्यातील ४८ हजार ४५५ शेतकऱ्यांनी वनशेतीसाठी ऐच्छिक नोंदणी केली असून, या शेतकऱ्यांच्या शेतात जवळपास २२ लाख २३ हजार ९८० फळझाडे व इतर वृक्ष लागणार आहेत, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या हेतूने वन व ...