वन पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या इको टूरिझम योजनेंतर्गत जिल्ह्याला २ कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असताना या संदर्भातील प्रस्ताव वन विभागाकडून आला नसल्याने हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जवळपास तीन महिन्यांप ...
पेसा अंतर्गतच्या या गावांना आता उपजीविकेकरिता सन्मानाचा हा मार्ग शासनाने उपलब्ध करून दिला आहे. ग्रामसभा, वनहक्क समितीच्या माध्यमातून गावकऱ्यांना, आदिवासींना विकासाचा मार्ग खुला केला आहे. गरज आहे ती आता त्यांनी सामूहिकपणे कार्यप्रवण होण्याची. ...
सकाळी ११ वाजताच्या सुमारास बिबट्याने चक्क कॅन्टीनपर्यंत सावज टीपण्यासाठी धाव घेतली. या घटनेवरून विद्यापीठात बिबट्याकडून भविष्यात अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. विद्यापीठ परिसरात दोन बिबट दोन वर्षांपासून ठिय्या मांडून आहेत. पाणी ...
चामरलेणी राखीव वनक्षेत्रात वृक्षतोड्यांकडून सर्रासपणे घुसखोरी करत झाडांची कत्तल केली जात असल्यामुळे वृक्षप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मागील अनेक दिवसांपासून या वनक्षेत्रातील वृक्ष कापण्याचा सपाटा अज्ञात लोकांनी लावल्यामुळे वृक्षसंपदा धोक्यात आ ...