येळापूर-वाघमारेवाडी (ता. शिराळा) येथील लक्ष्मण वडकर यांच्या शेळीवर बुधवार, दि. ११ रोजी बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने शेळीला जबर जखमी केले आहे. बिबट्याने प्राण्यावर हल्ला करण्याची आठवड्यातील ही तिसरी घटना असल्याने शेतकऱ्यानी डोंगरात जाणेच बंद केले आ ...
औद्योगिक विकास महामंडळाने कुपवाड एमआयडीसीमधील वनीकरणप्रकरणी १९ पैकी ५ संस्थांचे भूखंड ताब्यात घेतले असून, उर्वरित १४ भूखंड ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे. आतापर्यंत महामंडळाने सुमारे वीस एकर जागा ताब्यात घेतली आहे. ...