तळपत्या उन्हाने संपूर्ण जंगल होरपळून निघाले आहे. यामुळे भूकेने व्याकूळ झालेले प्राणी अन्नाच्या शोधात भटकतात. शेवटी पाणवठ्यांजवळ ठाण मांडून बसतात. अशा व्याकूळ प्राण्याना अन्न पुरविणारे काही देवदूतही शहरापासून दूर जंगलात येतात. ...
सायखेडा : शिंगवे (ता. निफाड) ग्रामपंचायत तसेच लोकसहभागातून शिंगवे फाटा ते शिंगवे गावापर्यंतच्या एक-दीड किमी मार्गावरील दोन्ही बाजूला तब्बल ५०० झाडांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी खड्डे खोदण्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. ...
वन विभागाने झाडे लावण्याच्या खड्ड्यापासून माती, खत भरण्यापर्यंत आणि रोप लागवडीसाठी अधिकारी ते वनरक्षक यांनी आपल्याच पै-पाहुण्यांना दिलेली ठेकेदारी, मरअळीच्या नावाखाली तेच खड्डे तीच झाडे, संरक्षक चरीचे फक्त कागदी घोडे, कडक उन्हाळ्यामुळे पाण्याअभावी गत ...
तालुक्यातील दहेगाव जंगलातील गोंदिया-आमगाव मुख्य मार्गावर अज्ञात वाहनाने चितळाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. आमगाव तालुक्यातील दहेगाव जंगलात अनेक वन्यप्राणी असून याच जंगलातून गोंदिया आमगाव मार्ग जात ...
मिझोरमच्या दुर्गम व मनुष्यविरहित जंगलात 'मॅन्डारीन रॅट स्नेक' या सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात अमरावती येथील वन्यजीव संशोधक अशहर खान यांच्या चमूने यश मिळविले. ...
कोरची येथून एक किमी अंतरावर असलेल्या कोचिनाराच्या जंगलात भरकटलेले दोन हत्ती दिसून आले आहेत. या हत्तींना बघण्यासाठी नागरिकांनी जंगलात गर्दी केली आहे. कोचिनारा येथील गुराखी संदीप टेकाम याला दोन हत्ती जंगलात दिसून आले. ...