सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात सध्या रानटी हत्तींनी धुमाकूळ घातला असला तरी जिल्ह्यात हत्ती हटाव मोहिमेचे नियोजन नाही. तसेच सिंधुदुर्गसह कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ९ रानटी हत्ती वास्तव्यास आहेत. यात दोन पिल्ले आहेत. कर्नाटक येथील हत्ती पूर्ण प्रशिक्षित झाला अ ...
पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि जतन करण्यासाठी वन्यजीवांचे रक्षण करणे गरजेचे आहे. वन्यजीवांच्या रक्षणात पर्यावरणाचा समतोल राखला जातो. येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राने वन्यजीवांचे पुनर्वसन करत ‘जीवो जीवस्य जीवनम’ मंत्र जपला आहे. ...
सोनोशी (जि. बुलडाणा): देऊळगाव राजा वनपरीक्षेत्रातंर्गत येत असलेल्या सिंदखेड राजा वतुर्ळातील सोनोशी बीटमध्ये तांदुळवाडी शिवारात पाण्यासाठी भटकंती करणाºया नऊ रोहींचा एकाच विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ...
वालसावंगी शिवारातील गायरान जमिनीवर वन विभागाने मागील आठ दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावलेला आहे. मात्र, बिबट्या अजूनही जेरबंद झाला नसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
राज्यात १ जुलैला ३३ कोटी वृक्षलागवडीला प्रारंभ होणार आहे. या मोहिमेत लाखो रोपांची आवश्यकता असणार आहे. त्यासाठी वनविभागाने आधीच रोपांची निर्मिती करुन रोपवाटिका फुलविली आहे. ...