परिसरातील महापालिका हद्दीतील चाडेगाव शिवारात शनिवारी (दि.२०) रात्रीच्या सुमारास चार वर्षे वयाची बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली. गेल्याच आठवड्यात याच शिवारात नर जातीचा बिबट्या पिंजºयात जेरबंद झाला होता. ...
वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदले, रोपही आणले, मात्र वृक्ष लागवड न केल्याने रोपे सडून गेली होती. या प्रकाराबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर सामाजिक वनिकरण विभागाने हालचाली करून कर्मचारी व मजुरांमार्फत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली. ...
नवेगाव-नागझिरा अभयारण्यात घोरपडीची शिकार करणाऱ्या दोन आरोपींना वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी अभयरण्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरच्या फुटेजच्या आधारावर शुक्रवारी अटक केली. दोन आरोपींना चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. ...
यवतमाळ येथे नव्यानेच रुजू झालेले वनसंरक्षक रवींद्र वानखडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच दिग्रस वनपरिक्षेत्राला भेट दिली. त्यांनी ३३ कोटी वृक्षलागवड योजनेचा भवानी टेकडी येथे वृक्षलागवड करून प्रारंभ केला. ...
शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील मानकेश्वर परिसरात चक्क मुरमाड जमिनीवर वृक्ष लागवड करण्यात येत आहे. हे वृक्ष आठ दिवसही टिकू शकणार नाहीत. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा वन विभागाच्या दुर्लक्षामुळे होत आहे. ...
आदिवासी बांधवांना वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी जवळून ओळखतात. त्यांच्यातील सुप्त कलागुणांची त्यांना जाणीव असते. वनविभागाने कारागृहाप्रमाणेच आदिवासींच्या कौशल्यविकासासाठी प्रयत्न करावे. ...
नाशिक पुर्व-पश्चिम वनविभागाच्या वतीने उंटवाडी येथील वनविश्रामगृहाच्या सभागृहात बुधवारी (दि.१७) संत तुकाराम वनग्राम योजनेच्या जिल्हास्तरीय बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मांढरे हे प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. ...