जशी महसूल आयुक्तालये असतात त्याच स्तरावर मुख्य वनसंरक्षक पद ठेवण्यात येणार आहे. तसा निर्णय नवे शासन घेणार आहे. त्यामुळे मुख्य वनसंरक्षक पद हे संगीत खुर्चीसारखे असल्याची चर्चा वनविभागात जोर धरू लागली आहे. ...
कोठारी शिवारातील शिवा संभा आढागळे यांच्या शेतातील विहिरीमध्ये दोन नर जातीचे अस्वल मृतावस्थेत आढळले. या घटनेची माहिती कोठारीचे पोलीस पाटील किसन नांदे यांनी वन विभागाला दिली. उपविभागीय वनअधिकारी अमोल थोरात व वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत उबाळे आपल्या चमूस ...
चिचुरटीची फळे व फुले डायबिटीसवर औषध म्हणून वापरली जातात. पिवळा गर्द रामेटा अगदी बहरात आला आहे. रामेटाला आयुर्वेदात महत्त्व असून, पोटाच्या विकारांवर याचा उपयोग होतो. पिवळ्या-लाल फुलांचा गुच्छ लक्ष वेधून घेतो. हीच ती घाणेरी तिचे विष सापाच्या विषासारखे ...
विंचुरदळवी : सिन्नर तालुक्यातील विंचुरदळवी शिवारात आठ दिवसात दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दारणाकाठी भागात बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास उसाच्या शेतात वनविभागाच्या पिंज-यात बिबट्या ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्षेवाडी गावाजवळ असलेल्या हरिहर गडाच्या मुख्य कमानीमध्ये दुर्ग-गड संवर्धन करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेच्या नाशिक विभागाने सागवान लाकडी दरवाजा बसविला. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत रविवारी (दि.१२) या हरिह ...
१५.६२१ मीटर लांबीचे हे सागवान जातीतील उत्तम श्रेणीचे भव्य लाकूड आलापल्ली वनक्षेत्रातील बुरकुटगट्टा येथून ८ जून १९५८ ला बल्लारपूर येथे आणले. ते एका सुसज्जीत कक्षात लोकांना बघण्याकरिता ठेवले आहे. आजवर लाखो लोकांनी, देश-विदेशातील पर्यटकांनी या लाकडाच्या ...
वानराच्या टोळ्यांमधील अंतर्गत वर्चस्वाच्या लढाईत सदर हल्लेखोर वानर आक्रमक झाले होते. त्यातून ते नागरिकांवर हल्ला करित होते. त्याला पकडण्यासाठी विशेष पथकाचे गठण करण्यात आले. या पथकाने शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास लोकवस्तीतील एका घराच्या टेरेसवर ...