एमएच २७ बी.झेड. ४६२७ क्रमांकाचे चार चाकी वाहन गुगामल वन्यजीव विभागांतर्गत ३ महिन्यांपूर्वीच दाखल झाले. हे वाहन वनमजूर पृथ्वीराज पवार हे नियमबाह्य चालवीत आहे. सदर वाहन शुक्रवारी सकाळी १० वाजतादरम्यान हरिसालहून चिखलदरा येत असताना कोलकासनजीक सागवानच्या ...
तिरूपती मोंडी रंगारी, चिन्ना गंगाराम गावडे, सचिन बाजीराव गावडे, राजू परदेशी सिडाम अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. चार आरोपी फरार आहेत. १८ जानेवारीच्या रात्री आरोपींनी शिकार करून त्याचे मांस जंगलातच शिजवून जेवन करीत होते. याबाबतची माहिती वन विभाग ...
काही दिवसांपूर्वी पर्यावरण तज्ज्ञांनी वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम विदर्भातील तीन जिल्ह्यांवर होत असल्याचे सांगितले होते. तसेच या मागील कारणे देखील सांगितली होती. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये सुध्दा चिंतेचे वातावरण होते. मात्र इंडियाज स्टेट फॉरे ...
राजापूर तालुक्यातील शेजवली गावात गेले काही दिवस सतत आढळत असलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांना वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केले. दरम्यान, या बछड्यांना जुन्नर येथील पालनपोषण केंद्रात रवाना करणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ...
वन अकादमी संस्था ही वन विभागाचे वन्यजीव व्यवस्थापन, उत्पादन व वनांवर अवलंबून असणारी संस्था म्हणून काम करणार आहे. वन अकादमी संकुल परिसरात वन वणवा व नैसर्गिक आपत्ती निवारण केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे चंद्रपूर वन अकादमी आपत्ती निवारणाच्या ...
वन्यप्राण्यांच्या धुमाकूळामुळे शेतकरी वर्ग प्रचंड त्रस्त आहे. वन कायद्यामुळे शेतकऱ्यांना या वन्यजीवांचा बंदोबस्तही करता येत नाही. सामान्य शेतकरी पिकांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतो. यातूनच शेतकऱ्यांना गेल्या चार वर्षात एवढ्या मोठ्या नुकसानीला सामोरे जा ...