शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अन्न

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.

Read more

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.

सखी : फक्त १० मिनिटांत करा चमचाभर गव्हाच्या पिठाची पेज! उन्हाळ्यात कोकणातल्या घरातला पौष्टिक पदार्थ खास मुलांसाठी

सखी : वाटीभर बेसनाच्या सुरळीच्या वड्या पोटभर खा, सुरळीची वडी चुकूच शकत नाही अशी सोपी आणि झटपट रेसिपी

सखी : संकष्टी चतुर्थी: नव्या वर्षातल्या पहिल्याच चतुर्थीसाठी करा कणिक- रव्याचे मोदक, गणरायासाठी खास नैवैद्य

सखी : रात्री मऊमऊ पांढरा भात खाल्ल्यानं वजन वाढतं का? ‘ही’ खरी भात खाण्याची योग्य वेळ

सखी : लहान मुलांच्या शाळेचा लंच बॉक्सही हवा हेल्दी, छोट्या चुकांमुळे मुलांची खुंटते वाढ-उंचीही वाढत नाही

सखी : बिनतेलाची झणझणीत गवारीची भाजी, एक थेंब तेल न वापरता करा पौष्टिक-चमचमीत गवार

सखी : उन्हाळ्यातही गरमागरम आल्याचा चहा पिणारच, काही होत नाही म्हणता! तज्ज्ञ सांगतात-पोटात नेमकं होतं काय...

सखी : तांदळाच्या पिठाचा सिंधी पारंपरिक पदार्थ ' चेहेरा डोडा ', तांदळाचे हे सिंधी प्रकारचे थालीपीठच पाहा रेसिपी

सखी : कोकणातल्या घरात आजीनं मायेनं केलेलं खिमट आठवतं? मऊमऊ खिमट-त्यावर तूप, उन्हाळ्यात खायलाच हवं!

सखी : खरबुजाच्या बिया फेकून नुकसान करु नका, करा १० मिनिटांत खरबूज बियांचे मिल्कशेक! उन्हाळा गारेगार...