येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच... कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट आधी शाओमी अॅपलचे फिचर्स पळवायची, आता अॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले 'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले... तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण... सोलापूर: पुण्याहून अक्कलकोटकडे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसचा अपघात; दोघे जागीच ठार, ४ ते ४ जण जखमी Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन बंद, नेरुळ स्टेशन ते जुईनगर स्टेशनपर्यत लोकलच्या रांगा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत, प्रवाशांचे हाल! निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही अॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही... सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या...
अन्न व औषध प्रशासन विभाग FOLLOW Food and drug administration, Latest Marathi News ऑगस्ट महिन्यात अनेक वृत्तपत्रे आणि केबल वाहिन्यांवर टॉक्सिक्स लिंक या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या संशोधनांवर आधारित बातम्या प्रसिद्ध झाल्या. या संस्थेने भारतात विकल्या जाणाऱ्या मिठाचे १० आणि साखरेचे ५ असे एकूण १५ नमुने तपासले. त्यातील काही नमुने त्या ... bakery cakes : अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांना साशंकता आल्यावर केकचे नमुने एकत्र करण्यात आले आणि केकमध्ये वापरलेल्या घटकांची तपासणी करण्यात आली. ... ऑनलाईन परीक्षा पास झाल्यानंतरच वडापाव विकण्याला परवानगी मिळणार आहे. ... कृपया भविष्यात असे काही आढळल्यास, आम्हाला ते चॉकलेट आणि त्यामध्ये सापडलेले पदार्थ पाठवण्यास विसरू नका. आम्ही याबाबत योग्य तपास करून तुमच्या समस्येचे निराकरण करू असे कंपनीने सांगितले ... एफएसएसएआयने विशेष देखरेख आणि अंमलबजावणी मोहिमा राबवण्याचे निर्देश दिले आहेत. ... सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे तुपाची मागणी वाढली आहे. परंतु तुपातील भेसळ हे तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते. ... Ganesh Mahotsav 2024: गणेशोत्सवाच्या काळात भंडारा किंवा प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांत भेसळ होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासन सज्ज झाले आहे. राज्यात उत्सवाच्या काळात खवा, मिठाई, पनीर, दही, तूप, खाद्य तेल, फरसाण, रवा, आटा, बेसन, मैदा, सुकामे ... बंदी असताना गुटख्याची विक्री जोरात; आठ दिवसांपासून लातूरात पथकांची धास्ती ...