आलमट्टी धरणाची Almatti Dam Water Level क्षमता १२३.०८ टीएमसी व पाणीपातळी ५१९.६० मीटर असून सध्या धरणात ९७ टीएमसी पाणी व पातळी ५१७ मीटर आहे. या धरणात ४ लाख क्युसेक प्रवाह आल्यास पुराचा धोका निर्माण होतो. ...
पावसाचा जोर कमी झाला असला तरीही अधून-मधून जोरदार सरी कोसळत आहेत. धरण क्षेत्रात मात्र अद्याप पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. ...
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. चांदोली धरणाचे दोन्ही वीजनिर्मिती केंद्र सुरू केले आहे, त्यातून १५९२ क्यूसेकचा विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू आहे. ...
Thane News: बृहनमुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरणाची पातळी १२७.५१ मी.मी. टिएचडी इतकी आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मी.टीएचडी इतकी आहे. तनसा धरण परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे हे धरण काेणत्याही क्षणी भरण्याची दाट शक्यता आहे. ...