पूर परिस्थितीच्या निवारणासाठी द 10, 11 व 12 ऑगस्टला शासकीय सुट्टी असली तरी कार्यालये सुरू ठेवावीत, असे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. ...
मुठा नदीला आलेल्या पुरात भिडे पुल पाण्याखाली गेला हाेता. पुराच्या पाण्यामुळे भिडे पुलाचे संरक्षक कठडे तुटले असून ते पादचाऱ्यांसाठी धाेकादायक झाले आहेत. ...
तापी, पांझरा नदीला पूर ,पावसाची संततधार यामुळे अमळनेर तालुक्याच्या काही गावांना जलसंकट उभे राहिले आहे. तहसीलदारांनी तातडीची बैठक घेऊन १२ गावांना आपत्कालीन पथक रवाना करून जागेवर सज्ज केले आहेत. ...