लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
लग्न ठरल्यावर वजन कमी करण्याचं टेन्शन वाढलंय? वापरा या टिप्स - Marathi News | Brides trying to loose weight before their marriage follow these tips | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :लग्न ठरल्यावर वजन कमी करण्याचं टेन्शन वाढलंय? वापरा या टिप्स

सध्या सगळीकडेच लग्नाचा सीझन सुरु झाला आहे. अशात ज्यांचं लग्न जुळलंय त्यांना वेगवेगळ्या कामांसोबतच वाढलेलं वजन कमी करण्याचही टेन्शन आलेलं असतं. ...

आरोग्यसंबंधी नवीन गाइडलाइन, लहान मुलांसाठीही आहे गरजेची! - Marathi News | Any kind of physical activity is beneficial for you | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आरोग्यसंबंधी नवीन गाइडलाइन, लहान मुलांसाठीही आहे गरजेची!

एकाच जागेवर बसून तासंतास काम करणे आपल्या आरोग्यसाठी चांगलं नाहीये, हे अनेक शोधातून समोर आलं आहे. ...

सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या 35 वर्षीय मेरी कोमचा 'हा' आहे फिटनेस फंडा! - Marathi News | 6 time world boxing championship winner mary kom fitness diet workout secrets | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या 35 वर्षीय मेरी कोमचा 'हा' आहे फिटनेस फंडा!

भारताची स्टार महिला बॉक्सर आणि सुपर मॉम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमसी मेरी कोमने शनिवारी दिल्लीमधील केडी जाधव स्टेडियममध्ये इतिहास रचला आहे. सुपरस्टार मेरी कोम (४८ किलो) हीने आपल्या सहाव्यांदा जगज्जेतेपदाला गवसणी घातली आहे. ...

हे अन्नपदार्थ चुकीच्या पद्धतीनं धुण्याची सवय बेतू शकते जिवावर - Marathi News | foods that we have been washing incorrectly | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :हे अन्नपदार्थ चुकीच्या पद्धतीनं धुण्याची सवय बेतू शकते जिवावर

डोकेदुखी सोबतच वेगवेगळं दुखणं दूर करण्यासाठी खास काढा! - Marathi News | Drink cumin jaggery water is good for headache and stomach ach | Latest food News at Lokmat.com

फूड :डोकेदुखी सोबतच वेगवेगळं दुखणं दूर करण्यासाठी खास काढा!

गूळ आणि जिरे हे दोन्ही पदार्थ प्रत्येक किचनमध्ये सहजपणे उपलब्ध होतात. जिऱ्याचा वापर पदार्थ स्वादिष्ट करण्यासाठी केला जातो. ...

वजन कमी करण्यासाठी ग्लूटने फ्री डाएट, जाणून घ्या काय आहे ही डाएट! - Marathi News | Know how gluten free diet helps in weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी ग्लूटने फ्री डाएट, जाणून घ्या काय आहे ही डाएट!

वजन कमी करण्यासाठी सध्या वेगवेगळ्या डाएट करण्याचं चलन आलं आहे. यात ग्लूटेन फ्री डाएटचाही समावेश आहे. ग्लूटेन एकप्रकारचं प्रोटीन आहे. ...

कोणत्या वेळी फळं खाल्ल्याने जास्त होतो फायदा? - Marathi News | Eating fruits will get full nutrition at this time | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोणत्या वेळी फळं खाल्ल्याने जास्त होतो फायदा?

अनेक लोकांना हे माहीत नसतं की, कोणत्यावेळी फळं खाणे आपल्या शरीरासाठी प्रभावी आणि लाभदायक ठरतं. ...

बागेत धावणे चांगले की ट्रेडमिलवर? जाणून घ्या फायदे आणि नुकसान - Marathi News | Is running in the park better or on the Trademill? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :बागेत धावणे चांगले की ट्रेडमिलवर? जाणून घ्या फायदे आणि नुकसान

फिटनेससाठी धावणे ही सर्वात चांगली एक्ससाइज मानली जाते. आजही अनेकजण बाहेर गार्डनमध्ये तर काही लोक जिममध्ये ट्रेडमिलमध्ये धावताना दिसतात. ...