फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
मानवाच्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या हार्मोन्सपैकी एक म्हणजे, कार्टिसोल. याला ताण किंवा स्ट्रेस हार्मोन असंही म्हटलं जातं. शरीराच्या दैनंदीन क्रियांमध्ये याची एक महत्त्वाची भूमिका असते. ...
सध्या व्यस्त जीवनामध्ये आपण स्वतःसाठी वेळ देवू शकत नाही. अभ्यासाचं प्रेशर, ऑफिसमधील कामाचं टेन्शन यांसारख्या अनेक गोष्टींमुळे अनेकदा डिप्रेशन किंवा तणावासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. ...
वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण सतत प्रयत्न करत असतात. एक्सरसाइज, डायटिंग आणि योगाभ्यास यांसारख्या अनेक गोष्टी केल्या जातात. अनेकदा तर जिम किंवा बाजारामध्ये मिळणाऱ्या महागड्या औषधांचाही सर्रास वापर केला जातो. ...
दूधाचा आहारामध्ये समावेश करणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. दूधामध्ये शरीराला आवश्यक अशी अनेक पोषक तत्व असतात. दूधामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि कॅल्शिअम यांसारखी अनेक पोषक तत्व असतात. ...
साधारणतः महिलांच्या मासिक पाळीचे चक्र 25 ते 28 दिवसांचे असते. पण अनेकदा वेळेआधीच मासिक पाळी येते किंवा कधीकधी पाळीचे दिवस उलटून गेल्यानंतर बऱ्याच दिवसांनी येते. ...