लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
वजन कमी करण्यासाठीचा 'हा' उपाय ठरू शकतो नुकसानकारक! - Marathi News | An extreme low carb diet may speed ageing and early death | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठीचा 'हा' उपाय ठरू शकतो नुकसानकारक!

वजन कमी करण्यासाठी ही डाएट फॉलो केली जाते. पण यामुळे शरीरात होणारे बदल आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. ...

वजन कमी करायचंय?; दिवसाची सुरुवात 'या' 5 सवयींपासून करा - Marathi News | Do these 5 things in morning for faster weight loss | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करायचंय?; दिवसाची सुरुवात 'या' 5 सवयींपासून करा

वयस्क लोकांसाठी पोटाचा घेर कमी करणं कठीण का असतं? - Marathi News | Reasons why belly fat is so hard to lose in adults | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वयस्क लोकांसाठी पोटाचा घेर कमी करणं कठीण का असतं?

वजन वाढण्याची समस्या तशी अलिकडे सर्वच वयोगटातील लोकांना होत आहे. मात्र, योग्य आहार घेतला आणि नियमित योग्य एक्सरसाइज केली तर वजन कमी करता येऊ शकतं. ...

वजन कमी करण्यासाठी थंड लिंबू पाणी कसं ठरतं फायदेशीर? - Marathi News | How cold lemon water helps to lose weight? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी थंड लिंबू पाणी कसं ठरतं फायदेशीर?

वाढत्या वजनामुळे अनेकजण हैराण आहेत आणि वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपायांचा वापर करत आहेत. ...

वर्कआउट दरम्यान काय करावे आणि काय करू नये? - Marathi News | What are the does and dont's of workout and gym | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वर्कआउट दरम्यान काय करावे आणि काय करू नये?

वर्कआउट करणे आपली लाइफस्टाइल निरोगी आणि सक्रिय करण्यासाठी फायदेशीर ठरते. पण यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागतो. ...

शिजवून नाहीतर भिजवून खा ओट्स; लठ्ठपणा होईल झटपट दूर - Marathi News | Benefits of rating raw or uncooked oats in weight loss and heart disease | Latest food News at Lokmat.com

फूड :शिजवून नाहीतर भिजवून खा ओट्स; लठ्ठपणा होईल झटपट दूर

ओट्स पोषक तत्वांमुळे नाश्त्यासाठी उत्तम पर्याय ठरतात. तसेच ओट्समध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळून येतात. त्यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ओट्स अत्यंत फायदेशीर ठरतात. त्यामुळेच अनेक लोक नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश करतात. ...

वजन कमी करायचंय? 'या' सोप्या गोष्टीची लावा सवय... - Marathi News | What are the health benefits of standing? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करायचंय? 'या' सोप्या गोष्टीची लावा सवय...

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या एक्सरसाइज केल्या जातात. धावणे, चालणे, योगा, सायकलिंग, अॅरोबिक्स अशा कितीतरी एक्सरसाइज सांगितल्या आणि केल्या जातात. ...

पी. व्ही. सिंधूच्या यशामागील गुपित; आवडत्या हैदराबादी बिर्याणीचाही केला त्याग - Marathi News | Indian shuttler pv sindhu from resistance training to cardio workout plan diet plan daily routine | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पी. व्ही. सिंधूच्या यशामागील गुपित; आवडत्या हैदराबादी बिर्याणीचाही केला त्याग

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू असा मान मिळवलेल्या पी. व्ही. सिंधूने स्पर्धेवर एकहाती वर्चस्व राखले. पहिल्या फेरीत चाल मिळाल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीचा अपवाद वगळता सिंधूने सर्व सामने सहज जिंकले. ...