लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
झोपण्यापूर्वी एक्सरसाइज करणं चांगलं की वाईट? - Marathi News | Exercising before going to sleep is good or bad | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :झोपण्यापूर्वी एक्सरसाइज करणं चांगलं की वाईट?

शरीर मजबूत ठेवण्यासाठी नियमित एक्सरसाइज करणं फायदेशीर असतं. अनेकांना असं वाटतं आणि सल्ला दिला जातो की, एक्सरसाइज करण्याची एक ठराविक वेळ असते. ...

नाश्त्याला चुकूनही खाऊ नका ब्रेड-जॅमसह हे 4 पदार्थ - Marathi News | Health Tips : Do not eat these thing in morning breakfast | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :नाश्त्याला चुकूनही खाऊ नका ब्रेड-जॅमसह हे 4 पदार्थ

सकाळच्या नाश्त्यामुळे आपल्याला दिवसभरासाठी ऊर्जा मिळते. पण नाश्ता कशाचा करायचा आणि कशाचा नाही याची काळजी घ्यावी लागते. त्या खालीलप्रमाणे सांगता येतील. ...

Video : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी महिलांसाठी १ मिनिटांची खास एक्सरसाइज! - Marathi News | One minute exercise to reduce belly fat | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Video : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी महिलांसाठी १ मिनिटांची खास एक्सरसाइज!

वजन कमी करण्यादरम्यान शरीराच्या वेगवेगळ्या अंगांवरील चरबी सहजपणे बर्न होते, पण पोटावरील चरबी दूर व्हायला बराच वेळ लागतो. ...

वॉटर वेट कमी करण्यासाठी काही खास टिप्स, जाणून घ्या काय असतं वॉटर वेट... - Marathi News | Ways to loose water weight effectively and know what is water weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वॉटर वेट कमी करण्यासाठी काही खास टिप्स, जाणून घ्या काय असतं वॉटर वेट...

वजन केवळ वाढण्याची वेगवेगळी कारणे तुम्हाला माहीत असतील. पण हे कारण माहीत आहे का? ...

'या' पदार्थांमुळे कमी होतं शरीरातील कॅल्शिअम, वेळीच व्हा सावध! - Marathi News | These foods increase calcium deficiency | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' पदार्थांमुळे कमी होतं शरीरातील कॅल्शिअम, वेळीच व्हा सावध!

शरीरात कॅल्शिअमची कमतरता झाल्यास हाडांच्या वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढू लागतात. ...

3 मुलांच्या आईने बाळंतपणानंतर असं घटवलं वजन; जाणून घ्या तिचा डाएट प्लॅन  - Marathi News | Mother of three kids lose 20 kg weight by keto diet | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :3 मुलांच्या आईने बाळंतपणानंतर असं घटवलं वजन; जाणून घ्या तिचा डाएट प्लॅन 

गरोदरपणात महिलांचं वजन वाढतं, तसेच त्यांच्या शरीराचा आकारही बदलतो. एवढचं नाहीतर त्यांना आपलं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेक समस्यांचाही सामना करावा लागतो. असाच काहीसा प्रकार लॉस एन्जॉलिसमध्ये राहणाऱ्या तीन मुलांच्या आईसोबत झालं होतं. ...

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात झोपेसंबंधी 'या' ३ सवयी! - Marathi News | These 3 sleeping habits help in weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Weight Loss: वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात झोपेसंबंधी 'या' ३ सवयी!

तुम्हाला हे माहीत असेलच की, चांगली झोप घेणे आरोग्यासाठी कशी फायदेशीर असते. चांगली झोप घेतल्याने तुम्ही तणावमुक्त तर व्हालच सोबतच तुमचं वजन कमी करण्यासाठीही झोप फायदेशीर ठरते. ...

वजन कमी करण्यासाठीचा 'हा' उपाय ठरू शकतो नुकसानकारक! - Marathi News | An extreme low carb diet may speed ageing and early death | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठीचा 'हा' उपाय ठरू शकतो नुकसानकारक!

वजन कमी करण्यासाठी ही डाएट फॉलो केली जाते. पण यामुळे शरीरात होणारे बदल आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. ...