फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
आपल्या आजूबाजूला आपण खूप जणं टाचदुखीच्या त्रासानी हैराण झालेले बघतो. सकाळी उठल्यावर पहिलं पाऊल टाकलं की मस्तकात जाणारी कळ आणि थोडं चालल्यावर दुखणं कमी होणं हे त्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे. ...
अनेकजण तासन्तास खुर्चीवर बसून काम करतात. सतत बसून काम केल्यामुळे त्यांचं वजन गरजेपेक्षा जास्त वाढतं. अशातच त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे वजन कमी करणं हे त्यांच्यासाठी आव्हानचं असतं. ...
डाएटिंग करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस किती वेगाने वाढतेय, हे वेगळं सांगायची गरज नाही. डाएट करणारी मंडळी आपल्या अवतीभवतीही असतील आणि त्यांच्या डब्यात कच्चं सलाड तुम्हीही पाहिलं असेल. ...
वजन कमी करण्यासाठी काही लोक रात्री उपाशा पोटीच झोपतात. ही सवय अनेकांमध्ये पाहिली जाते. ही सवय अशा लोकांमध्ये अधिक आढळते जे लोक कामांमध्ये फार व्यस्त असतात. ...
प्रत्येक महिन्याला महिलांना मासिक पाळी येणं हे एक नैसर्गिक चक्र आहे. हा कोणताही आजार नाही किंवा त्यामध्ये घाबरण्यासारखंही काही नाही. पण अद्यापही याबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. ...
चहा म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. हा एक पेय पदार्थ नसून अनेकांच्या इमोशन्सचा विषय असतो. कामाच्या ताणामध्ये एक कप चहा मिळाणं म्हणजे, स्वर्ग सुखचं. यातील गमतीचा विषय म्हणजे, अनेक लोकांना चहा आवडतो पण कसला चहा आवडतो. ...
वजन कमी करण्यासाठी डाएट प्लान किंवा डाएट चार्ट तयार करताना काही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं असतं. वजन कमी करण्यासोबतच शरीराला आवश्यक पोषक तत्वही पुरवणं महत्त्वाचं असतं. अशातच डाळी वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. ...