फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलिवूडची मुन्नी अभिनेत्री मलायका अरोराने स्ट्रेचिंग करतानाचे आपले फोटो ऑनलाइन शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिच्या फिटनेसच्या चर्चा रंगल्या आहेत. ...
काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, जर तुम्ही योग्य प्रकारे एक्सरसाइज केली तर आपलं शरीर आणि आपल्या भावनांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ममल्लापुरमच्या दौऱ्यावर असताना तेथील समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी मोदींनी तिथे स्वच्छता अभियानाची सुरुवातही केली. ...
अनेकदा लोक वजन कमी करण्यासाठी, शरीर मजबूत करण्यासाठी, हेल्दी राहण्यासाठी तासन्तास वर्कआउट करतात. जिममध्ये वर्कआउट करा किंवा घरी दोन्ही प्रकारे आरोग्यासाठी फायदेशीर असते. ...