लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
उंची न वाढण्याबाबतचा 'हा' गैरसमज तुमच्यातही आहे का? समजून घ्या उंची वाढण्याचं सायन्स.... - Marathi News | Does lifting heavy weights during young age stunt your height and growth | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :उंची न वाढण्याबाबतचा 'हा' गैरसमज तुमच्यातही आहे का? समजून घ्या उंची वाढण्याचं सायन्स....

अनेक लोकांचा असाही समज आहे की, कमी वयात हेवी वेट उचलल्यानेही उंची खुंटते. त्यामुळे अनेक तरूण जिममध्ये वर्कआउट करणंच सोडतात. ...

एक्सरसाइज करताना म्युझिक का ऐकतात लोक? जाणून घ्या याचं गुपित? - Marathi News | Can Listening to Music Improve Your Workout? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :एक्सरसाइज करताना म्युझिक का ऐकतात लोक? जाणून घ्या याचं गुपित?

जिममध्ये किंवा गार्डनमध्ये एक्सरसाइज करणाऱ्या कितीतरी लोकांच्या कानाला हेडफोन लावलेले दिसतात. अनेकांना वाटतं की, ही उगाच स्टाईल करतात. पण यामागे एक गुपित आहे. ...

काकडी आणि टोमॅटो एकत्र खाल्ल्याने काही नुकसान होतं का? - Marathi News | Is the combination of tomatoes and cucumbers really unhealthy? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काकडी आणि टोमॅटो एकत्र खाल्ल्याने काही नुकसान होतं का?

खातांना ते चांगलंही वाटत असेल पण काकडी आणि टोमॅटो एकत्र खाणं नुकसानकारक ठरू शकतं याचा कधी विचार केलाय का? ...

ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी यातील कशाने जास्त फायदा होतो? - Marathi News | Black tea vs black coffee know which one is beneficial for health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी यातील कशाने जास्त फायदा होतो?

काही लोकांना चहा पसंत असतो तर काही लोकांना कॉफी पसंत असते. असे कमीच लोक असतील ज्यांना कॉफी आणि चहा दोन्ही आवडतं. ...

विराट कोहलीच्या फिटनेसचं श्रेय दीपिकाला; कसं ते तुम्हीच वाचा! - Marathi News | Virat Kohli is inspired by squash star Dipika Pallikal, reveals ex-Team India trainer Shankar Basu | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या फिटनेसचं श्रेय दीपिकाला; कसं ते तुम्हीच वाचा!

दुप्पट वेगाने कमी होईल वजन, फक्त आपल्या पूर्वजांनी सांगितलेली ही ट्रिक वापरा! - Marathi News | Exercise after or before breakfast for weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दुप्पट वेगाने कमी होईल वजन, फक्त आपल्या पूर्वजांनी सांगितलेली ही ट्रिक वापरा!

शरीरात वाढणारी चरबी कंट्रोल करण्यासाठी आपण कितीही प्रयत्न करता, तेवढा जास्त तुम्ही तणाव घेता. म्हणजे ही चरबी कशी कमी होणार यासाठी प्रयत्न करण्याऐवजी वाढत्या वजनाचं टेन्शन अधिक घेता. ...

अकाली मृत्यूचा धोका टाळण्यासाठी महिलांसाठी खास विगरस एक्सरसाइज, कशी करतात ही एक्सरसाइज? - Marathi News | Study says Vigorous Exercise Can Keep the Heart Healthy in Women | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अकाली मृत्यूचा धोका टाळण्यासाठी महिलांसाठी खास विगरस एक्सरसाइज, कशी करतात ही एक्सरसाइज?

बदलत्या लाइफस्टाईलमुळे, लठ्ठपणामुळे लोक अलिकडे वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. अर्थातच या आजारांमुळे लोकांचं आयुष्य कमी होत आहे. ...

अनेक गंभीर आजारांचा धोका टाळायचा असेल तर नियमित खा कांद्याची पात, फायदे वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Spring onion benefits for body and health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अनेक गंभीर आजारांचा धोका टाळायचा असेल तर नियमित खा कांद्याची पात, फायदे वाचून व्हाल अवाक्...

हिवाळ्यात कांद्याची पात भरपूर येते. त्यामुळे या दिवसात कांद्याची पात खाणे अनेकदृष्टीने फायदेशीर ठरते. याचे काय फायदे होतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...