लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
गुडघेदुखी- पाठदुखीचा त्रास? मलायका अरोरा सांगतेय खास उपाय, त्रास होईल कमी- तब्येत फिट  - Marathi News | Yoga for reducing backpain and knee pain, special yoga tips shared by Malaika Arora, Benefits of Utkatasana or chair pose | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुडघेदुखी- पाठदुखीचा त्रास? मलायका अरोरा सांगतेय खास उपाय, त्रास होईल कमी- तब्येत फिट 

Fitness Tips By Malaika Arora: बैठं काम असणाऱ्यांना हे दुखणं कायमच छळतं.. म्हणूनच तर त्यावरचा खास उपाय सांगते आहे बॉलीवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोरा.. ...

पोट साफ होत नाही, करा रोज ४ आसनं, कॉन्स्टिपेशनचा त्रास होईल लवकर कमी - Marathi News | Yoga Asanas For Constipation Problem : Stomach does not clear, do 4 asanas daily, the problem of constipation will reduce soon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट साफ होत नाही, करा रोज ४ आसनं, कॉन्स्टिपेशनचा त्रास होईल लवकर कमी

Yoga Asanas For Constipation Problem : बद्धकोष्ठतेमुळे पोट साफ होत नसेल तर करायलाच हवीत ही आसनं... ...

जेनेलिया देशमुखने घटवले दिड महिन्यात ४ किलो वजन! झटपट एवढे वजन कमी कसे झाले? - Marathi News | Genelia Deshmukh lost 4 kg in a month and a half! How did you lose so much weight so quickly? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेनेलिया देशमुखने घटवले दिड महिन्यात ४ किलो वजन! झटपट एवढे वजन कमी कसे झाले?

How Genelia Deshmukh Loses 4 kg in 1.5 Month Weight Loss Journey : तुम्हीही वजन घटवण्याचा प्रयत्न करत असाल तर पाहा जेनेलिया काय करते... ...

How To Grow Calcium in Body : कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहेत ५ पदार्थ, नियमित खा म्हातारपणातही हाडं राहतील चांगली - Marathi News | How To Grow Calcium in Body : Studies suggest these 5 drinks are rich in calcium helps to make bones strong and prevent joint pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहेत ५ पदार्थ, नियमित खा म्हातारपणातही हाडं राहतील चांगली

How To Grow Calcium in Body : बालपण, पौगंडावस्थेत आणि प्रौढावस्थेत आपल्या हाडांमध्ये खनिजे जोडली जातात. पण वयाच्या तिशीनंतर ही प्रक्रिया मंदावते. ...

वजन कमी करायचं तर चालत गाठा हा 'मॅजिक' आकडा, फिटनेसतज्ज्ञ सांगतात- वजन घटणारच... - Marathi News | Walking Certain Steps Daily Help Lose Weight : If you want to lose weight, reach this 'magic' number by walking, fitness experts say - you will lose weight... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं तर चालत गाठा हा 'मॅजिक' आकडा, फिटनेसतज्ज्ञ सांगतात- वजन घटणारच...

Walking Certain Steps Daily Help Lose Weight Know What Experts Say Weight loss Tips : रोज किती पावलं चाललो तर आपलं वजन कमी होईल याबाबत... ...

खूप राग येतो, चिडचिड होते? मीरा कपूर सांगतेय, मन आणि डोकंही शांत ठेवणारा उपाय - Marathi News | Benefits of Bhramari Pranayam, Mira Kapoor is giving solution for reducing stress and anxiety | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खूप राग येतो, चिडचिड होते? मीरा कपूर सांगतेय, मन आणि डोकंही शांत ठेवणारा उपाय

Pranayam That Helps To Get Mental Peace: कधी कधी खूप राग येतो, खूप चिडचिड होते... अशावेळी डोकं शांत ठेवणं गरजेचं असतं.. ते कसं हेच बऱ्याचदा समजत नाही, त्यासाठीच तर हा एक खास उपाय सांगतेय मीरा कपूर. (Mira Kapoor) ...

फक्त ६ वर्कआऊट सेशन्स करुन सानिया मिर्झाने घटवलं ३ किलो वजन! हा नेमका कोणता व्यायाम? - Marathi News | 3 Kg weight loss in just 6 workout sessions, Which kind of exercise or workout is done by tennis star Sania Mirza | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त ६ वर्कआऊट सेशन्स करुन सानिया मिर्झाने घटवलं ३ किलो वजन! हा नेमका कोणता व्यायाम?

Fitness Tips By Sania Mirza: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा पुन्हा एकदा तिच्या वजनाबाबत जागरूक झाली असून तिने वजन घटविण्याचं चांगलच मनावर घेतलं आहे.. म्हणूनच तर बघा कसला जबरदस्त व्यायाम करतेय ती. ...

वेटलॉससाठी उपयुक्त २ डिटॉक्स ड्रिंक्स, वजन कमी आणि त्वचाही होईल सुंदर- देखणी - Marathi News | 2 Types of detox drinks that helps for weight loss and also gives you beautiful glowing skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वेटलॉससाठी उपयुक्त २ डिटॉक्स ड्रिंक्स, वजन कमी आणि त्वचाही होईल सुंदर- देखणी

Perfect Detox Drinks For Weight Loss: २ डिटॉक्स ड्रिंक्स जे तुमचं वजन कमी करण्यासाठी तर मदत करतातच पण सोबतच तुमच्या त्वचेवरही (beautiful skin) त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो.  ...