भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही रमन यांनी सिद्दीकींना "शोध आणि प्रभावशाली वृत्त छायाचित्रणातील त्यांच्या कार्याबद्दल" हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला. दानिशची पत्नी फ्रेडरिक सिद्दीकी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ...
Firing Case :पीडितेच्या नातेवाईकांनी सांगितले की, मोनकाडा घराच्या लॉनमध्ये घुसला आणि भांडण करू लागला. त्याला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तोपर्यंत त्याने गोळीबार केला. एक गोळी पीडितेच्या पाठीला लागली. ...
गेल्या सोमवारी (दि. १३) मध्यरात्री मानसिंग बोंद्रे व त्याचा साथीदार यदूराज यादव या दोघांनी अंबाई टँक परिसरात रिव्हॉल्व्हरमधून अंदाधुंद गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. ...
गाझियाबादच्या घंटाघर पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना असून नवरा-नवरीने स्टेजवरच हवेत गोळीबार केला आहे. 10 सकेंदाच्या या व्हिडिओची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे ...