लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

राज्य सरकार आता 'अॅक्शन मोड'वर; वागातोरचा रोमिओ लेन क्लब जमीनदोस्त - Marathi News | goa state government now in action mode romeo lane club demolished of vagator | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्य सरकार आता 'अॅक्शन मोड'वर; वागातोरचा रोमिओ लेन क्लब जमीनदोस्त

क्लबचा सहमालक अजय गुप्ताला दिल्लीत अटक; नाईट क्लब, रेस्टॉरंट्स-बार, हॉटेल्स, रिसॉर्ट्स, रॉक, इव्हेंटसची ठिकाणे रडारवर; पाच समित्या स्थापन, गौरव व सौरव लुथरा यांच्याविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस ...

१ महिन्यापूर्वी बनला वडील, पैसे कमवायला गोव्यात आला; नाइट ड्युटीच्या पहिल्याच दिवशी जीव गमावला - Marathi News | Became a father 1 month ago, came to Goa to earn money; lost his life on the first day of night duty | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१ महिन्यापूर्वी बनला वडील, पैसे कमवायला गोव्यात आला; नाइट ड्युटीच्या पहिल्याच दिवशी जीव गमावला

चहाच्या बागेत काम करण्याची मजुरी केवळ २०० रूपये रोज होती. ज्यात राहुलला कुटुंबाचं पालनपोषण करणं शक्य नव्हते ...

शीर कापलेला महिलेचा मृतदेह सापडला, लोकांमध्ये आक्रोश; १६० घरांना लावली आग, भयंकर हिंसाचार - Marathi News | Tribal woman murdered in Odisha, violence between 2 groups, 160 houses burnt in Malkangiri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शीर कापलेला महिलेचा मृतदेह सापडला, लोकांमध्ये आक्रोश; १६० घरांना लावली आग, भयंकर हिंसाचार

जिल्हा प्रशासनाने या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक नेमले आहे. मृत महिलेचे शीर शोधण्यासाठी ODRAF टीम शोध मोहिम राबवत आहे. ...

Goa Fire: गोवा आग प्रकरणी मोठी कारवाई, लुथरा ब्रदर्सच्या फरार साथीदाराला अटक, मुख्य आरोपी बँकॉकला पसार! - Marathi News | Goa police detain Ajay Gupta after Look Out Circular over nightclub fire which killed 27 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa Fire: गोवा आग प्रकरणी मोठी कारवाई, लुथरा ब्रदर्सच्या फरार साथीदाराला अटक, मुख्य आरोपी बँकॉकला पसार!

Goa Nightclub Fire News: गोवा आग प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली असून लुथरा ब्रदर्सच्या फरार साथीदाराला अटक करण्यात आली. ...

गोव्यातील 'त्या' क्लब मालकांची अवैध मालमत्ता पाडण्याचे आदेश; कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणला होता दबाव - Marathi News | Goa Orders to demolish illegal properties of nightclub owners who killed 25 people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्यातील 'त्या' क्लब मालकांची अवैध मालमत्ता पाडण्याचे आदेश; कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणला होता दबाव

फरार क्लब मालकांचा अवैध रोमिओ लेन बीच शॅक जमीनदोस्त करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. ...

अग्नितांडव! इंडोनेशियातील जकार्तामध्ये ७ मजली इमारतीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू - Marathi News | indonesia jakarta 20 people killed in massive fire breaks out in 7 story office building | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अग्नितांडव! इंडोनेशियातील जकार्तामध्ये ७ मजली इमारतीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू

इंडोनेशियातील जकार्तामध्ये मोठी आग लागली आहे. या घटनेत २० जणांचा मृत्यू झाला आहे. ...

क्लबमालक लुथरा बंधू थायलंडला पळाले; गोवा पोलिसांचा इंटरपोलशी संपर्क  - Marathi News | goa night club owner luthra brothers flee to thailand goa police in touch with Interpol | Latest goa News at Lokmat.com

गोवा :क्लबमालक लुथरा बंधू थायलंडला पळाले; गोवा पोलिसांचा इंटरपोलशी संपर्क 

हडफडेत न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू, क्लब सांभाळणारा भरत कोहली अटकेत ...

नाइट लाइफचे धिंडवडे - Marathi News | nightlife buzz in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नाइट लाइफचे धिंडवडे

शनिवारी मध्यरात्रीची ही आग म्हणजे मोठा प्रलयच ठरला.  ...