लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

हिंजवडीत टेम्पो जळून खाक, टेम्पोत चौघांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Tempo catches fire in Hinjewadi, four die in blaze | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत टेम्पो जळून खाक, टेम्पोत चौघांचा होरपळून मृत्यू

हिंजवडी फेज वन मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले ...

म्हसळ्यात बर्निंग कारचा थरार, पाच मिनिटांत कार जळून खाक - Marathi News | The thrill of burning cars in Mhasala | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :म्हसळ्यात बर्निंग कारचा थरार, पाच मिनिटांत कार जळून खाक

या घटनेनंतर प्रसंगावधान दाखवत कारमधील पाचही पर्यटक बाहेर पडले.  ...

अग्निकल्लोळ! नॉर्थ मॅसेडोनियाच्या नाईट क्लबमध्ये आग; ५१ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी - Marathi News | north macedonia fire in nightclub many killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अग्निकल्लोळ! नॉर्थ मॅसेडोनियाच्या नाईट क्लबमध्ये आग; ५१ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

North Macedonia Fire : कोकानी येथील पल्स नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली. यामध्ये ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

अग्निशामक दलाच्या इमारती सज्ज; पण मनुष्यबळ, साधन सामग्रीचे काय ? - Marathi News | Pune Fire brigade buildings are ready but what about manpower and equipment? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अग्निशामक दलाच्या इमारती सज्ज; पण मनुष्यबळ, साधन सामग्रीचे काय ?

आगीच्या घटना राेखण्याचे आव्हान ; पाच केंद्रांच्या इमारती वापरात येण्याची प्रतीक्षाच ...

अग्नितांडव! आयसीयूतील AC चा स्फोट झाल्याने भीषण आग; खिडक्या तोडून रुग्णांना काढलं बाहेर - Marathi News | gwalior kamalaraja hospital icu ac blas triggers fire panic in labor roo windows broken for patient evacuation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्नितांडव! आयसीयूतील AC चा स्फोट झाल्याने भीषण आग; खिडक्या तोडून रुग्णांना काढलं बाहेर

एअर कंडिशनरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे स्फोट झाला. यानंतर काही वेळातच आग पसरली. ...

कामकाज सुरु असताना सेंट्रल बँकेला भीषण आग, सारे पैसे जळून खाक; चांदुर रेल्वे शाखेचे कर्मचारी बाहेर पडले - Marathi News | Amravati bank Fire: A massive fire broke out at the Central Bank while it was open, all the money was burnt; Chandur Railway Branch employees evacuated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कामकाज सुरु असताना सेंट्रल बँकेला भीषण आग, सारे पैसे जळून खाक; चांदुर रेल्वे शाखेचे कर्मचारी बाहेर पडले

Amravati bank Fire: अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील सेंट्रल बँकेला दुपारच्या सुमारास ही आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. ...

वानवडीत सेक्रेड वर्ल्ड इमारतीला भीषण आग; सात मजले जळून खाक - Marathi News | pune fire news massive fire breaks out at Jagtap Chowk in Wanwadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वानवडीत सेक्रेड वर्ल्ड इमारतीला भीषण आग; सात मजले जळून खाक

- घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.   ...

मोठी बातमी: बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात भीषण आग; तळीरामाचा प्रताप - Marathi News | Big news Massive fire breaks out at Sanjay Gandhi National Park in Borivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात भीषण आग; तळीरामाचा प्रताप

शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या आगीत राष्ट्रीय उद्यानाचे अर्धा हेक्टर जंगल जळून खाक झाल्याचे समजते. ...