लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

भिवंडीतील वळगाव येथील केमिकल गोदामाला भीषण आग  - Marathi News | Fire broke out in a chemical godown in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील वळगाव येथील केमिकल गोदामाला भीषण आग 

भिवंडीतील वळगाव येथील प्रेरणा कॉम्प्लेक्स मधील एका केमिकल गोदामाला रात्री 1 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली आहे.  ...

आगीवरील नियंत्रणासाठी ड्रोन गरजेचे; तज्ज्ञांची मागणी - Marathi News | Drones needed for fire control; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगीवरील नियंत्रणासाठी ड्रोन गरजेचे; तज्ज्ञांची मागणी

अग्निसुरक्षेची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे पालिकेकडून आवाहन ...

वांद्रेत एमटीएनएल १० दिवस ‘डेड’; इमारतीच्या आगीचा परिणाम - Marathi News | Bandrait MTNL 3 Day 'Dead'; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रेत एमटीएनएल १० दिवस ‘डेड’; इमारतीच्या आगीचा परिणाम

या कार्यालयात प्रशासकीय कार्यालय, टेलिफोन एक्स्चेंज, डिव्हिजन कार्यालय यांचा समावेश आहे. त्यामुळे सुमारे २५० पेक्षा जास्त कर्मचारी या ठिकाणी कार्यरत असतात. ...

अग्निशमन दलाकडून सर्वांत उंच शिडीचा वापर - Marathi News | The highest ladder used by the fire brigade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अग्निशमन दलाकडून सर्वांत उंच शिडीचा वापर

विशेषत: वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरासह लगतच्या परिसरावर आगीचा धूर पसरल्याने येथील दृश्यमानता कमी झाली होती. ...

मुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले - Marathi News | Great fire in MTNL building in Mumbai; 84 people were saved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले

दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या पाचव्या मजल्यावर काही कर्मचारी अडकले होते. या कर्मचाऱ्यांना मदत मिळावी म्हणून पाचव्या मजल्यावरून ते मदतीची याचना करत होते. ...

अग्निसंकटाच्या धगीमुळे मुंबईकरांची घुसमट कायम - Marathi News | Due to the fire hazard, Mumbai's hustle continued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अग्निसंकटाच्या धगीमुळे मुंबईकरांची घुसमट कायम

दुर्घटनांत सातत्याने वाढ : ५३ हजार ३३३ दुर्घटनांत ६६६ जणांचा मृत्यू ...

Video : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका - Marathi News | Fire at MNNL building in Bandra; About 100 people likely to get stuck | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग; ६० लोकांची सुखरूप सुटका

जवळपास १०० जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  ...

कुलाब्यातील चर्चिल चेंबरच्या आगीत एकाचा मृत्यू; २ जखमी - Marathi News | One killed in Churchill's chamber in Colaba; 2 injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुलाब्यातील चर्चिल चेंबरच्या आगीत एकाचा मृत्यू; २ जखमी

दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या खिडक्यांना जाळ्या नसल्याने, अग्निशमन दलाच्या जवनांना सहज आत प्रवेश करता आला आणि बचावकार्य वेगाने करता आले ...