लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे अग्निशामक दल

पुणे अग्निशामक दल, मराठी बातम्या

Fire brigade pune, Latest Marathi News

नाश्ता हाऊसमध्ये सिलेंडरचा स्फोट; एकाचा मृत्यू तर एकजण जखमी  - Marathi News | Cylinder blast at breakfast house in ulhasnagar; One death and one injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाश्ता हाऊसमध्ये सिलेंडरचा स्फोट; एकाचा मृत्यू तर एकजण जखमी 

याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पुणे विद्यापीठ चौकात कारने घेतला अचानक पेट  - Marathi News | The car suddenly took a fire on the Pune University Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठ चौकात कारने घेतला अचानक पेट 

गाडीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने गाडीने पेट घेतला असल्याचा प्राथमिक अंदाज.. ...

हिंजवडीमध्ये धावत्या 'पीएमपीएमएल' बसमधून धुराचे लोट  - Marathi News | Lot of smoke from the running PMPML bus in Hinjewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडीमध्ये धावत्या 'पीएमपीएमएल' बसमधून धुराचे लोट 

हिंजवडी आयटीपार्कमधील फेज तीन हद्दीत धावत्या प्रवासी पीएमपीएमएल बसमधून अचानक धूराचे लोट निघू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ...

सावधान! पुण्यात रस्तोरस्ती ' मृत्यू ' दबा धरून बसलाय.. - Marathi News | No safe zone for punekar on Road.. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान! पुण्यात रस्तोरस्ती ' मृत्यू ' दबा धरून बसलाय..

एकेकाळी सुरक्षित मानले जाणारे पुणे अक्षरश: विस्कटून गेले आहे... ...

फायर ऑफिसरने गळफास घेऊन केली आत्महत्या - Marathi News | Fire officer committed suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फायर ऑफिसरने गळफास घेऊन केली आत्महत्या

अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निषेध केले आहे. ...

मुंबईच्या आयटी इंजिनिअरचा तलावात बुडून मृत्यू - Marathi News | Mumbai IT Engineer has died by drowning in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबईच्या आयटी इंजिनिअरचा तलावात बुडून मृत्यू

पोहण्याचा मोह जीवावर बेतला; अंबाझरी हद्दीत घडली घटना ...

क्रॉफर्ड मार्केट परिसरातील ४ मजली अहमद इमारत कोसळली  - Marathi News | 4 storey Ahmed building collapsed in the Crawford Market area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रॉफर्ड मार्केट परिसरातील ४ मजली अहमद इमारत कोसळली 

लोकमान्य टिळक मार्गावरील लोहार चाळीजवळ ही चार मजली इमारत रिकामी होती. ...

बाणेर येथील हॉटेल पॅन कार्ड क्लबला आग  - Marathi News | Fire at Hotel Pan Card Club in Baner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेर येथील हॉटेल पॅन कार्ड क्लबला आग 

बाणेर येथील हॉटेल पॅन कार्ड क्लबच्या बंद पडलेल्या जुन्या कार्यालयाला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात हॉटेलच्या कार्यालयातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले यामुळे बाणेर परिसरात मोठ्याप्रमाणात धुराचे लोट पहायला मिळत होते. ...