फायर ऑफिसरने गळफास घेऊन केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 03:52 PM2019-10-01T15:52:45+5:302019-10-01T15:55:02+5:30

अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निषेध केले आहे.

Fire officer committed suicide | फायर ऑफिसरने गळफास घेऊन केली आत्महत्या

फायर ऑफिसरने गळफास घेऊन केली आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्दे सोमवारी त्यांनी सायंकाळी ७.३० वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली.वरिष्ठाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याने मृताचे नातेवाईकांनी आरोप केला

पनवेल - खारघर अग्निशमन दलातील अधिकाऱ्याने सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास आत्महत्या केली आहे. फायर ऑफिसरचं नाव रमेश शिंदे असं आहे. सोमवारी त्यांनी सायंकाळी ७.३० वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. वरिष्ठाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याने मृताचे नातेवाईकांनी आरोप केल्याने अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निषेध केले आहे.


Web Title: Fire officer committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.