शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

फवाद खान

फवाद खान हा पाकिस्तानी अभिनेता व निर्माता आहे. गायक अशीही त्याची ओळख आहे. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत त्याने काम केले आहे. २०१४ मध्ये आलेल्या ‘खूबसूरत’ हा फवादचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता. यात सोनम कपूर मुख्य भूमिकेत होती. यानंतर कपूर अ‍ॅण्ड सन्स, ऐ दिल है मुश्किल अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत तो दिसला.

Read more

फिल्मी : Ranbir Kapoor : पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करायला नक्कीच आवडेल; रणबीर कपूरची इच्छा

फिल्मी : The Legend Of Maula Jatt: 200 कोटी कमवणारा पाकिस्तानी चित्रपट भारतात रिलीज होणार; रणवीरच्या 'सर्कस'शी टक्कर?

फिल्मी : 'खुबसुरत'मध्ये सोनमसोबत काम करण्यास कोणताही अभिनेता नव्हता तयार, त्यामागचं हे आहे Reason

फिल्मी : मुलीला पोलिओ डोस पाजण्यास नकार, पाकी अभिनेता फवाद खान विरोधात गुन्हा