शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

फवाद खान

फवाद खान हा पाकिस्तानी अभिनेता व निर्माता आहे. गायक अशीही त्याची ओळख आहे. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत त्याने काम केले आहे. २०१४ मध्ये आलेल्या ‘खूबसूरत’ हा फवादचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता. यात सोनम कपूर मुख्य भूमिकेत होती. यानंतर कपूर अ‍ॅण्ड सन्स, ऐ दिल है मुश्किल अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत तो दिसला.

Read more

फिल्मी : पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला मोठा झटका! युट्यूबवरुन हटवली ‘अबीर गुलाल’ची गाणी, भारतात चित्रपटावरही बंदी

फिल्मी : पहलगाम हल्ल्यानंतर या पाकिस्तानी अभिनेत्याला बॉलिवूड अभिनेत्रीकडून सपोर्ट, म्हणाली- सरकारने मला...

फिल्मी : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने व्यक्त केलं दु:ख; म्हणाला-या कठीण काळात...

फिल्मी : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' अभिनेत्याच्या सिनेमावर बंदीची मागणी, नेमकं प्रकरण काय?

फिल्मी : फवाद खानचं बॉलिवूडमध्ये कमबॅक, वाणी कपूरसोबत करणार रोमान्स; प्रोमो रिलीज

फिल्मी : आलिया भटला किस करण्यासाठी या पाकिस्तानी अभिनेत्याने दिला होता नकार

फिल्मी : पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचे 8 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक, वाणी कपूरसोबत झळकणार!

फिल्मी : फवाद खानच्या पाकिस्तानी सिनेमाला भारतात बंदीच! 'द लीजेंड ऑफ मौला जट' प्रदर्शित होणार नाही, कारण...

फिल्मी : फवाद खान अन् माहिराचा ब्लॉकबस्टर सिनेमा गांधी जयंतीला भारतात होणार प्रदर्शित

फिल्मी : फवाद खानच्या भारतीय चाहत्यांसाठी पर्वणी, 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतील त्याची वेबसीरिज 'बरजख'