शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

फवाद खान

फवाद खान हा पाकिस्तानी अभिनेता व निर्माता आहे. गायक अशीही त्याची ओळख आहे. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत त्याने काम केले आहे. २०१४ मध्ये आलेल्या ‘खूबसूरत’ हा फवादचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता. यात सोनम कपूर मुख्य भूमिकेत होती. यानंतर कपूर अ‍ॅण्ड सन्स, ऐ दिल है मुश्किल अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत तो दिसला.

Read more

फिल्मी : पाकिस्तानी कलाकारांचे इंस्टा अकाउंट भारतात पुन्हा सक्रीय, पाहा कुणाचं खुलं, कुणाचे अद्याप ब्लॉक ?

फिल्मी : फवाद खानच नाही 'हे' पाकिस्तानी कलाकारही करणार बॉलिवूडमध्ये काम? दुसऱ्या नावाची जोरदार चर्चा

फिल्मी : पाकिस्तानी चित्रपट 'द लीजेंड ऑफ मौला जट' भारतात रिलीज होणार नाही