शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

फवाद खान

फवाद खान हा पाकिस्तानी अभिनेता व निर्माता आहे. गायक अशीही त्याची ओळख आहे. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत त्याने काम केले आहे. २०१४ मध्ये आलेल्या ‘खूबसूरत’ हा फवादचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता. यात सोनम कपूर मुख्य भूमिकेत होती. यानंतर कपूर अ‍ॅण्ड सन्स, ऐ दिल है मुश्किल अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत तो दिसला.

Read more

फिल्मी : फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

फिल्मी : पहलगाम हल्ल्यानंतर बॅन झाला होता 'अबीर गुलाल', आता भारत वगळता जगभरात प्रदर्शित होणार

फिल्मी : शूटिंग खूप आधी झालं, कायदेशीर परवानग्या होत्या, 'अबीर गुलाल' बंदीवर वाणीची प्रतिक्रिया

फिल्मी : पाकिस्तानी कलाकारांचे इंस्टा अकाउंट भारतात पुन्हा सक्रीय, पाहा कुणाचं खुलं, कुणाचे अद्याप ब्लॉक ?

फिल्मी : पाकिस्तानी कलाकारासोबत काम करणं अभिनेत्रीला पडलं महागात, थेट मिळाली धमकी, काय घडलं?

फिल्मी : तू भारतात काम केलंस याची आम्हाला लाज वाटते, टीव्ही अभिनेत्रीने फवाद खानला चांगलंच सुनावलं

फिल्मी : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भडकला फवाद खान, 'पाकिस्तान जिंदाबाद'चा नारा लावला; पोस्ट व्हायरल

फिल्मी : याबद्दल लोकांना ठरवू द्या..., पाकिस्तानी अभिनेत्याच्या सिनेमाला प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले...

फिल्मी : 'अबीर गुलाल' वरील बंदीनंतर अभिनेत्री वाणी कपूरने उचललं 'हे' मोठं पाऊल; जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज