शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

फवाद खान

फवाद खान हा पाकिस्तानी अभिनेता व निर्माता आहे. गायक अशीही त्याची ओळख आहे. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत त्याने काम केले आहे. २०१४ मध्ये आलेल्या ‘खूबसूरत’ हा फवादचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता. यात सोनम कपूर मुख्य भूमिकेत होती. यानंतर कपूर अ‍ॅण्ड सन्स, ऐ दिल है मुश्किल अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत तो दिसला.

Read more

फिल्मी : 'ऐ दिल है मुश्किल'च्या ८ वर्षांनंतर फवाद खानचं बॉलिवूडमध्ये कमबॅक, या अभिनेत्रीसोबत करणार रोमांस

फिल्मी : 'हीरामंडी' मध्ये 'या' पाकिस्तानी कलाकरांना करायचं होतं कास्ट, संजय लीला भन्साळींचा खुलासा

फिल्मी : 'पाकिस्तानी कलाकारांना भारतात संधी मिळायला हवी', लोकप्रिय अभिनेत्रीनं व्यक्त केली इच्छा

फिल्मी : माहिरा खान प्रेग्नंट नाही? स्वत:च केला खुलासा, अभिनयातून ब्रेक घेण्यावरही दिलं स्पष्टीकरण

फिल्मी : पाकिस्तानी अभिनेत्याने आलिया, सोनमला किस करण्यास दिला होता नकार; अखेर कारण आलं समोर

फिल्मी : पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचं भारताशी आहे खास कनेक्शन; वाचून बसेल धक्का

फिल्मी : हमसफर! माहिरा खानच्या संगीत सोहळ्यात दिसली फवाद खानची झलक, चाहते भावूक

फिल्मी : Ranbir Kapoor : पाकिस्तानी सिनेमात काम करायला आवडेल या विधानावर रणबीरचा 'यू-टर्न', म्हणाला, 'कलेपेक्षा देशच...'

फिल्मी : Ranbir Kapoor : पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करायला नक्कीच आवडेल; रणबीर कपूरची इच्छा

फिल्मी : The Legend Of Maula Jatt: 200 कोटी कमवणारा पाकिस्तानी चित्रपट भारतात रिलीज होणार; रणवीरच्या 'सर्कस'शी टक्कर?