केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग (greta thunberg) टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत बेंगळुरू येथील पर्यावरण कार्यकर्ता दिशा रवि या तरुणीला अटक केली आहे. फ्रायडे फॉर फ्युचर कॅपेनची दिशा ही एक संस्थापक सदस्य आहे. ०४ फेब्रुवारी रोजी ट ...
कृषी कायद्यांसंदर्भात समर्थन मिळविण्यासाठी टिकैत महापंचायत करत आहेत. संपत्तीसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून टिकैत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. (Rakesh Tikait face of kisan andolan gave reply on the question of wealth) ...
प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जो धुडघूस घालण्यात आला त्यासंदर्भात आम्ही खोलवर जाऊन माहिती घेतली. यात, लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे लोक हे शेतकरी नव्हते, तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते, असे आमच्या लक्षात आले. असा दावा पवारांनी केला आहे. ...