लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
‘...अन्यथा कृषी कायद्यांना आम्ही स्थगिती देऊ’ - Marathi News | ‘... otherwise we will suspend agricultural laws’, supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘...अन्यथा कृषी कायद्यांना आम्ही स्थगिती देऊ’

शेतकरी आंदोलन तसेच नव्या कृषी कायद्यांसंदर्भातील याचिकांवर सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना सांगितले की, कृषी कायद्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी न्यायालयाने केंद्र सरकारला पुरेसा कालावधी दिला ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी - Marathi News | Prime Minister Narendra Modi should apologize to the farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी

काँग्रेसची मागणी : शेतकरी माघार घेणार नाहीत ...

असंवेदनशील व जुलमी भाजपा सरकारविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करू - बाळासाहेब थोरात - Marathi News | Let's take to the streets and fight against insensitive and tyrannical BJP government - Balasaheb Thorat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :असंवेदनशील व जुलमी भाजपा सरकारविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करू - बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat : मोदी सरकारला जागे करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी 16 तारखेला ‘राजभवनला घेराव’ घालण्याचा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. ...

सर्वोच्च न्यायालयाकडून समिती स्थापन करण्याचा सल्ला; शेतकरी नेते म्हणाले, "आम्ही सहमत नाही" - Marathi News | Advice from the Supreme Court to set up a committee Farmer leaders said not accepted protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाकडून समिती स्थापन करण्याचा सल्ला; शेतकरी नेते म्हणाले, "आम्ही सहमत नाही"

शेतकरी आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला सुनावले खडेबोल ...

कृषी कायद्यांवर तुम्ही स्थगिती आणता की आम्ही पाऊल उचलू?, सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारलं - Marathi News | supreme Court Verdict On New Farms Laws And Farmers Protest In Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायद्यांवर तुम्ही स्थगिती आणता की आम्ही पाऊल उचलू?, सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारलं

सुप्रीम कोर्टात आज शेतकरी आंदोलनाशी संबंधित दाखल असलेल्या याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी सुरू झाली आहे. ...

कृषी कायद्यांबाबत सुप्रीम काेर्टात आज सुनावणी - Marathi News | Supreme Court hearing on agricultural laws today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायद्यांबाबत सुप्रीम काेर्टात आज सुनावणी

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा सुरू असल्यामुळे सुनावणी पुढे ठेवण्याची विनंती ॲटर्नी जनरल के. के. वेणुगाेपाल यांनी यापूर्वीच्या सुनावणीवेळी केली हाेती ...

शेतकरी आंदोलन समर्थनार्थ युवक काँग्रेसची मशाल रॅली - Marathi News | Youth Congress torch rally in support of farmers' movement | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी आंदोलन समर्थनार्थ युवक काँग्रेसची मशाल रॅली

Youth Congress torch rally स्वराज भवन ते अशोक वाटीकापर्यंत मशाल रॅली काढण्यात आली. ...

शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवरून तात्काळ हटवा - Marathi News | Immediately remove farmers from the borders of Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवरून तात्काळ हटवा

काेर्टाला विनंती, शाहीनबागचा दाखला ...