लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News , मराठी बातम्या

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
हम दो हमारे दो... शेतकरी आंदोलनावरुन राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा - Marathi News | Hum do hamare do ... Rahul Gandhi's target on Modi government from Adani-Ambani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हम दो हमारे दो... शेतकरी आंदोलनावरुन राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघात राहुल गांधींचा दौरा आहे, या दौऱ्यात राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांवर हल्लाबोल केला. ...

कृषी कायद्यांचे फायदे सांगण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्र्यांसह भाजपा नेत्यांना ग्रामस्थांनी हाकलले - Marathi News | The villagers opposed the BJP leaders along with the Union Ministers who had come to explain the benefits of the Farm law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायद्यांचे फायदे सांगण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्र्यांसह भाजपा नेत्यांना ग्रामस्थांनी हाकलले

Farmer protest News : एकीकडे दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून सुरू असलेले आंदोलन अधिकच तीव्र होत असताना दुसरीकडे केंद्र सरकारमधील मंत्री आणि भाजपाच्या नेत्यांनाही जागोजागी विरोधाचा सामना करावा लागत आहे. ...

लाल किल्ला हिंसाचारातील फरारी आरोपी लखबीरसिंहचे उद्या शक्तिप्रदर्शन - Marathi News | Fugitive accused in Red Fort violence Lakhbir Singh's demonstration tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाल किल्ला हिंसाचारातील फरारी आरोपी लखबीरसिंहचे उद्या शक्तिप्रदर्शन

लखबीरसिंहने एक व्हिडीओ जारी करून खळबळ माजविली आहे. ...

काँग्रेसच्या जन आक्रोश रॅलीच्या मंचावर 'लैला मै लैला'चे लागले ठुमके; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | bollywood movie song laila main laila dance at jharkhand congress jan aakrosh rally stage for farmers protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या जन आक्रोश रॅलीच्या मंचावर 'लैला मै लैला'चे लागले ठुमके; व्हिडीओ व्हायरल

Farmers Protest : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात जन आक्रोश रॅलीचं करण्यात आलं होतं आयोजन ...

टिकैत आलेच नाही, २५ समर्थक ताब्यात - Marathi News | 25 supporters detained | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :टिकैत आलेच नाही, २५ समर्थक ताब्यात

कोरोनाचा वाढता प्रभाव आणि सभेला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने राकेश टिकैत यांच्या शनिवार २० फेब्रुवारी रोजी येथील आझाद मैदानात होणाऱ्या महापंचायत-सभेला परवानगी नाकारली. त्यानंतरही आयोजक संयुक्त किसान मोर्चाने कोणत्याही परिस्थितीत ...

कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेसची यवतमध्ये 'जम्बो' रॅली; १०० ट्रॅक्टर रस्त्यावर - Marathi News | Congress 'jumbo' rally in Yavat against agricultural laws; 100 tractors on the road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृषी कायद्यांच्या विरोधात काँग्रेसची यवतमध्ये 'जम्बो' रॅली; १०० ट्रॅक्टर रस्त्यावर

मोदी सरकार हाय हाय, अहंकारी सरकारला घरी बसवा, शेतकऱ्यांना न्याय द्या, काळे कृषी कायदे मागे घ्या यांसारख्या घोषणांनी केंद्र सरकारचा निषेध ...

शेतकरी आंदोलनाचा फटका! Reliance Jio चं झालं मोठं नुकसान; युजर्सच्या संख्येत घट - Marathi News | reliance jio saw dip in subscribers in punjab and haryana due to farm law protests | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलनाचा फटका! Reliance Jio चं झालं मोठं नुकसान; युजर्सच्या संख्येत घट

Farmers Protest And Reliance Jio : शेतकरी आंदोलनाचा सर्वाधिक फटका हा भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओला बसला आहे. ...

कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलकांनी जनशताब्दी एक्स्प्रेस रोखली - Marathi News | Protesters blocked Janshatabdi Express against agricultural laws | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलकांनी जनशताब्दी एक्स्प्रेस रोखली

Farmers Protest याप्रकरणी पोलिसांनी ४९ आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. ...