नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ढगाळ वातावरण अवकाळी पाऊस आणि कडाक्याची थंडी या नैसर्गिक संकटामुळे निर्यात द्राक्षांचे उत्पादन घटले आहेत. निर्यात द्राक्षांचे उत्पादन घटल्यामुळे या वर्षी द्राक्षांना उच्चांकी दर मिळण्याची शक्यता असल्याने द्राक्ष बाग ...
नांदेड जिल्ह्यातल्या ऊंचेगाव येथे शनिवारी रात्रीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऑक्टोबर महिना उजाडला तरी मराठवाड्यात पावसाचे थैमान सुरूच आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात सोयाबीनचा ढीग वाचवताना शेतकऱ्याची कसरत होतानाचा एक व्हिडीओ व ...
हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकरी लव्हप्रीतच्या कुटुंबाची भेट राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी घेतली. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेटल्यानंतर त्यांनी शोक व्यक्त केला. राहुल गांधींनी लवप्रीतच्या वडिलांना मिठी मारून आम्ही त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ द ...
पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून एक विमा एजंट पैसे मागतोय, असा व्हिडिओ व्हायरस झालाय. बीडच्या वडवणीतला हा व्हिडिओ असल्याचं समजतंय. जेवढे पैसे काढता येतात तेवढे काढा असं हा एजंट व्हिडिओत सांगताना दिसतोय. पाहुयात काय सांगतोय हा विमा एजंट- ...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या मराठवाड्यातील पूरग्रस्त परिस्तिथीची पाहणी करत आहेत , यातच त्यांनी गंभीर आरोप करत इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी 500 रुपये मागतायंत, असं माध्यमांसमोर सांगितले आहे , पहा हि सविस्तर बातमी - ...
पावसामुळे सध्या महाराष्ट्रतील शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे, अशातच शेतकरी हृदयस्पर्शी गाणे म्हणत आहे, तो या गाण्यातून एकूणच शेतकऱ्यांच्या आयुष्यातील व्यथा मांडत आहे. ...