लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

शेतकऱ्यासमोर नवे संकट; वापशा अभावी रबी हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या - Marathi News | New crisis for farmers; Due to lack of dry agri field, sowing of rabi season was delayed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतकऱ्यासमोर नवे संकट; वापशा अभावी रबी हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या

खरीप हंगामात झालेले नुकसान रबी हंगामात तरी भरुन निघेल या आशेवर शेतकऱ्यांनी रबीच्या पेरण्याची तयारी सुरु केली. ...

लागवड खर्च वाढतोय; हमीभाव कमी मिळतोय - Marathi News | Cultivation costs are rising; Guarantee rates are getting lower in Agriculture | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लागवड खर्च वाढतोय; हमीभाव कमी मिळतोय

Washim Agriculture News नैसर्गिक व मानवी अशा दुहेरी संकटासमोर शेतकरी हतबल ठरत असल्याचे दिसून येते.   ...

गुरांच्या बाजारातील लाखाेंची उलाढाल चालते विश्वासावर! - Marathi News | The turnover of lakhs in the cattle market runs on faith! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गुरांच्या बाजारातील लाखाेंची उलाढाल चालते विश्वासावर!

Buldhana News गुरांच्या बाजारातील लाखाेंची उलाढाल केवळ विश्वासावर चालत आहे.  ...

भावकी उठली जीवावर; सामाईक बांधाच्या वादातून शेतकऱ्यावर चुलत भावंडांचा हल्ला - Marathi News | Siblings attack farmer over common land stone dispute | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भावकी उठली जीवावर; सामाईक बांधाच्या वादातून शेतकऱ्यावर चुलत भावंडांचा हल्ला

धारदार चाकुने छाती, पोटावर वार करुन खून करण्याचा प्रयत्न ...

'संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा'; परभणीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाने वाहतूक ठप्प - Marathi News | 'Declare a wet famine in the whole district'; Traffic jam in Parbhani due to farmers' agitation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा'; परभणीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाने वाहतूक ठप्प

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पिके बाधित झाली असून, हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. ...

श्रीरामपूरच्या शेतकऱ्याला नाशिकच्या व्यापाऱ्याने फसविले  - Marathi News | A farmer from Shrirampur was cheated by a trader from Nashik | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपूरच्या शेतकऱ्याला नाशिकच्या व्यापाऱ्याने फसविले 

तालुक्यातील खंडाळा येथील एका शेतकऱ्याची डाळिंबाची व्यापाऱ्याने १५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात व्यापाऱ्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

शेतमजुरांना नुकसान भरपाई मिळायला हवी - गुणरत्न सदावर्ते - Marathi News | Agricultural laborers should get compensation, Gunaratna Sadavarte | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतमजुरांना नुकसान भरपाई मिळायला हवी - गुणरत्न सदावर्ते

Gunaratna Sadavarte : ...

... अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही, नवनीत राणांचा सरकारला इशारा - Marathi News | ... otherwise Diwali will not be celebrated on Matoshri, Navneet Rana's warning | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :... अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही, नवनीत राणांचा सरकारला इशारा

अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बोंडअळीग्रस्त कापसाचे झाड जाळून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला ...