लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

पावसाची उघडीप, निलंगा तालुक्यातील सोयाबीनचे ६० टक्के नुकसान - Marathi News | 60 percent loss of soybean crop in Nilanga taluka destroyed due to no rain | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पावसाची उघडीप, निलंगा तालुक्यातील सोयाबीनचे ६० टक्के नुकसान

१०० गावात रॅन्डम सर्वे; कृषी, विमा कंपनीचा प्राथमिक पाहणी अहवाल ...

शेतीचा 'पंचनामा'; हवे ७५ कोटी - Marathi News | 'Panchnama' of agriculture; Want 75 crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीचा 'पंचनामा'; हवे ७५ कोटी

जुलैतील अतिवृष्टी : ७२ हजार हेक्टर बाधित; जिल्हाधिकाऱ्यांची शासनाकडे मागणी ...

दिवाळीची खरेदी आताच करायची का? तूर, मुगासह सर्व डाळी महाग - Marathi News | Want to shop for Diwali now? All pulses including tur, mug are expensive | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवाळीची खरेदी आताच करायची का? तूर, मुगासह सर्व डाळी महाग

ही महागाई दिवाळीपर्यंत किती उंचावर घेऊन जाते, याची कल्पना नाही. ...

अखिल भारतीय खत वितरकांच्या नक्की मागण्या काय? - Marathi News | What are the exact demands of All India Fertilizer Manufacturing Companies? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अखिल भारतीय खत वितरकांच्या नक्की मागण्या काय?

डीलरच्या मार्जिन वाढवण्यापासून एफआयएच्या टॅगिंग थांबवण्यासह अनेक विषयांवर अखिल भारतीय खत वितरकांची व सरकारची बुधवारी सकारात्मक चर्चा झाली. ...

सातबाऱ्यातील दुरुस्तीसाठी २ हजारांची लाच स्वीकारतांना महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Women Talathi in ACB's custody while accepting bribe of 2000 for correction in Satbara | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सातबाऱ्यातील दुरुस्तीसाठी २ हजारांची लाच स्वीकारतांना महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात

तक्रारदाराने सातबारावरील अज्ञान पालनकर्ता (अ.पा.क) हा शेरा कमी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता ...

सिलेंडर स्वस्त झालं पण तूर डाळ महागली; दोन महिन्यात ४० रुपयांनी वाढली - Marathi News | Cylinder became cheaper but tur dal became expensive; It increased by Rs. 40 in two months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिलेंडर स्वस्त झालं पण तूर डाळ महागली; दोन महिन्यात ४० रुपयांनी वाढली

राज्यात ऑगस्ट महिन्यात सर्वच डाळींच्या किंमती कडाडल्या आहेत. श्रावण महिन्यात तूर डाळ दर्जानुसार १५० ते १६५ किलो तर उडीद, मूग या डाळींनी शंभरी गाठली आहे ...

अतिवृष्टीचा फटका, ७.५ लाख हेक्टर बाधित; बळीराजासाठी हवेत ६८७ कोटी - Marathi News | Heavy rains hit, 7.5 lakh hectares affected; need 687 crore in the for farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अतिवृष्टीचा फटका, ७.५ लाख हेक्टर बाधित; बळीराजासाठी हवेत ६८७ कोटी

पश्चिम विदर्भासाठी विभागीय आयुक्तांचा प्रस्ताव ...

टोमॅटो पिकावरील किडींचे नियंत्रण कसे कराल? - Marathi News | How to control pest and disease on tomato crop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोमॅटो पिकावरील किडींचे नियंत्रण कसे कराल?

टोमॅटो पिकावरील रसशोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यासाठी रोपवाटिकेत रोप तयार करण्यासाठी विषाणूजन्य रोगांना प्रतिकारक अशा टोमॅटोच्या वाणांची निवड करावी. ...