लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

पावसाची दडी, पिकांना ओढ; खरीपावर दुष्काळछाया - Marathi News | rains stops, crops damages; Drought over Kharif | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पावसाची दडी, पिकांना ओढ; खरीपावर दुष्काळछाया

३९ मंडळांत २१ दिवसांवर खंड : तालुका समित्यांद्वारा पिकांची नजरअंदाज पाहणी ...

आनंदाची बातमी; शेतकऱ्यांना पुन्हा हसवणार कांदा, हळूहळू भावात वाढ - Marathi News | good news; Onion prices are gradually increasing, but be careful while selling | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आनंदाची बातमी; शेतकऱ्यांना पुन्हा हसवणार कांदा, हळूहळू भावात वाढ

शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांदा आता आनंदाचे अश्रू आणण्यास सज्ज झालेला आहे. कांद्याचे बाजारभाव पुन्हा पूर्वपदावर येत असून दरही हळूहळू वाढत आहेत. ...

औसा-तुळजापूर महामार्गावर छावाचा रास्ता रोको; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी - Marathi News | rastaroko on Ausa-Tuljapur highway; Demand to declare drought | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औसा-तुळजापूर महामार्गावर छावाचा रास्ता रोको; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

रास्तारोको आंदोलनात शेतकरी बैलगाडी, ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. ...

निकष ठेवा बाजूला, आधी दुष्काळ जाहीर करा; शेतकरी पुत्रांची आक्रमक मागणी - Marathi News | Set criteria aside, declare drought first; Aggressive demand of farmers' sons | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :निकष ठेवा बाजूला, आधी दुष्काळ जाहीर करा; शेतकरी पुत्रांची आक्रमक मागणी

'पिके करपून गेली आहेत. पण शासन २१ दिवसाचा खंड, नियम, निकषाच्या चौकटीत वेळ घालवत आहे.' ...

इमर्जन्सी लोडशेडिंग विरोधात शेतकऱ्यांचे मध्यरात्री रास्तारोको - Marathi News | Midnight strike by farmers against emergency load shedding | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :इमर्जन्सी लोडशेडिंग विरोधात शेतकऱ्यांचे मध्यरात्री रास्तारोको

सुमारे ४०० ते ५०० शेतकरी झाले होते एकत्र ...

नॅनो खताचा वापर करा, उत्पादकता वाढवा - Marathi News | Use nano fertilizer, increase productivity | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नॅनो खताचा वापर करा, उत्पादकता वाढवा

नॅनो खतांची फवारणी केल्यानंतर नत्र व स्फुरद झाडाच्या पानावरील, बिया व मुळाच्या पृष्ठभागावर असणाऱ्या छिद्रांच्या माध्यमातून आतमध्ये प्रवेश करते व पानांच्या पेशीमधील पोकळीमध्ये साठवले जाऊन पिकांच्या आवश्यकतेनुसार झाडाला उपलब्ध होते. ...

'बिबट्याची नाही सापांची भीती!'; वन विभागात कुणातच नाही साप पकडण्याची हिंमत - Marathi News | 'Fear snakes not leopards'; No one dares to catch a snake in the forest department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'बिबट्याची नाही सापांची भीती!'; वन विभागात कुणातच नाही साप पकडण्याची हिंमत

साप पकडण्याचे प्रशिक्षणच दिले नसल्याचे काही अधिकारी व कर्मचारी बोलून दाखवितात. ...

वऱ्हाडात अतिवृष्टीचा फटका; बळीराजाला हवेत ६८७ कोटी - Marathi News | Heavy rains hit in Varhad; 687 crores want for farmer help | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वऱ्हाडात अतिवृष्टीचा फटका; बळीराजाला हवेत ६८७ कोटी

वऱ्हाडात बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आल्यानंतर ६८७ कोटींच्या मदत निधीची मागणी विभागीय आयुक्तांद्वारा बुधवारी शासनाकडे करण्यात आली ...