लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

अत्यल्प पावसाचा फटका, यंदा रब्बी गव्हाचे क्षेत्र घटणार; ज्वारी, हरभऱ्याचा पेरा वाढणार - Marathi News | Rabbi wheat area will decrease this year due to low rainfall; Sorghum, gram seeds will increase | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अत्यल्प पावसाचा फटका, यंदा रब्बी गव्हाचे क्षेत्र घटणार; ज्वारी, हरभऱ्याचा पेरा वाढणार

कृषी विभागाचा अंदाज : अत्यल्प पावसाचा रब्बी हंगामालाही फटका ...

औराद बाजार समितीत नवीन साेयाबीनची आवक, ५३५१ रुपयांचा भाव - Marathi News | Inflow of new soybeans in Aurad Bazar Samiti, price Rs.5351 | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औराद बाजार समितीत नवीन साेयाबीनची आवक, ५३५१ रुपयांचा भाव

बाजारात सोयाबीनची आवक वाढणार... ...

...अन्‌ जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले, वकील लावा पण ‘एजंट’ नको; शेतकऱ्यांना केले आवाहन   - Marathi News | jalgaon district collector said, hire a lawyer but not an agent An appeal was made to the farmers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :...अन्‌ जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले, वकील लावा पण ‘एजंट’ नको; शेतकऱ्यांना केले आवाहन  

शुक्रवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे महामार्गासाठी भूसंपादित जमिनीपोटी वाढीव मोबदला मिळावा, यासाठी सुनावणी होणार होती. ...

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सारथीच्या ‘टॉप ५’ योजना; तुम्ही लाभ घेतला का? - Marathi News | Top five Sarathi schemes for Maratha students | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सारथीच्या ‘टॉप ५’ योजना; तुम्ही लाभ घेतला का?

सारथीमार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अनेकविध योजना राबविल्या जात आहेत. कौशल्य विकास व शैक्षणिक विषयातील या आहेत टॉप ५ योजना. ...

सोयाबीन संशोधन केंद्रासाठी लातूरचा आडत बाजार कडकडीत बंद - Marathi News | Latur market strictly closed for Soybean Research Centre | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सोयाबीन संशोधन केंद्रासाठी लातूरचा आडत बाजार कडकडीत बंद

लातूर जिल्हा गेल्या दोन दशकांपासून सोयाबीन हब म्हणून ओळखला जातो. ...

बाधित १०६ मंडळात पीक विम्याच्या अग्रीमसाठी अधिसूचना; महिनाभरात मिळणार परतावा - Marathi News | Notification for advance of crop insurance in affected 106 circles; Issued by three Collectors | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बाधित १०६ मंडळात पीक विम्याच्या अग्रीमसाठी अधिसूचना; महिनाभरात मिळणार परतावा

जिल्हाधिकाऱ्यांद्वारा जारी : विमा कंपनीला बंधनकारक ...

फळपिकांत कलम कसे केले जाते? - Marathi News | How is grafting done in fruit crops? What are its improved methods? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळपिकांत कलम कसे केले जाते?

नवीन संकरित जाती निर्माण करण्यासाठी, कलमांचे खुंट तयार करण्यासाठी व पपयासारख्या एकदल पिकांच्या (उदा. नारळ, सुपारी इत्यादी) अभिवृद्धीसाठी बियांचा वापर आवश्यक ठरतो. ...

धक्कादायक! उसाच्या फडात कुजलेल्या अवस्थेत आढळला शेतकऱ्याचा मृतदेह - Marathi News | Shocking! A farmer's dead body was found in a rotting state in a sugarcane field | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धक्कादायक! उसाच्या फडात कुजलेल्या अवस्थेत आढळला शेतकऱ्याचा मृतदेह

तांदळी ते होनवडज या पाणंद रस्त्यावरील शेतात आढळला मृतदेह ...